ETV Bharat / bharat

मागील 24 तासात देशात सर्वाधिक 28 हजार 701 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 500 रुग्णांचा मृत्यू - भारत कोरोना अपडेट बातमी

मागील 24 तासांत देशात सर्वाधिक 28 हजार 701 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची एकूण संख्या 8 लाख 78 हजार 254 इतक झाला आहे.

covid19 cases in india
500 रुग्णांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 13, 2020, 10:03 AM IST

नवी दिल्ली - भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील 24 तासांत देशात सर्वाधिक 28 हजार 701 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची एकूण संख्या 8 लाख 78 हजार 254 इतक झाला आहे. यामध्ये एकूण सक्रिय रुग्ण 3,01,609 इतके आहेत. तर 5 लाख 53 हजार 471 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज सकाळपर्यंत एकूण 23,174 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात मागील नऊ दिवसांपासून बाधितांचा आकडा 22 हजारांचा टप्पा पार करत आहे. रविवारपर्यंत (दि. 12 जुलै) देशात 22 हजार 674 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.