ETV Bharat / bharat

खुशखबर.! १ जुलैपासून घरगुती गॅस सिलिंडर 100 रुपयांनी होणार स्वस्त

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून विना अनुदानित गॅस सिलेंडरसाठी आता ४९४.३५ रुपये द्यावे लागणार आहेत.

author img

By

Published : Jun 30, 2019, 11:40 PM IST

Updated : Jun 30, 2019, 11:51 PM IST

घरगुती गॅस सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली - विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 100.50 रुपयांची कपात करण्यात येणार असल्याची घोषणा इंडियन ऑईल कार्पोरेशनने केली आहे. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बातमी नक्कीच आनंदाची ठरणार आहे. दिल्लीमध्ये येत्या १ जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

  • Indian Oil Corporation: Price of Non-Subsidised LPG in Delhi will decrease by Rs 100.50 per cylinder from 1st July. Upfront cash payment by consumer of domestic LPG will reduce by Rs 100.50 per cylinder. pic.twitter.com/yo6oih0q8v

    — ANI (@ANI) June 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून विना अनुदानित गॅस सिलिंडरसाठी आता ४९४.३५ रुपये द्यावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दरकपात झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत मजबुत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
Last Updated : Jun 30, 2019, 11:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.