ETV Bharat / bharat

शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत; विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता - sharad pawar at residence of sonia gandhi

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

शरद पवार, सोनिया गांधी
author img

By

Published : Sep 10, 2019, 1:33 PM IST

Updated : Sep 10, 2019, 2:38 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ही भेट होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - आपण यांना पाहिलंत का? यावल-रावेर मतदारसंघातील फलकांमुळे खळबळ!

सोनिया आणि काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यादरम्यान बैठक होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ज्योतिरादित्य महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकांसाठी निवड समितीचे अध्यक्ष आहेत. आज महाराष्ट्र काँग्रेसचीही बैठक होणार आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Intro:Body:

--------------

शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत

दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ही भेट होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 10, 2019, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.