ETV Bharat / bharat

छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांच्या चकमकीत ४ जवानांना वीरमरण - BSF

वीरमरण आलेल्यांमध्ये पी. रामकृष्णन, असे एका जवानाची ओळख पटली आहे. तर, ही चकमक सध्या सुरूच आहे. जखमी जवानांना जंगलातून काढून रुग्णायामध्ये दाखल करण्यात आले आहे.

BSF जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
author img

By

Published : Apr 4, 2019, 3:10 PM IST

Updated : Apr 4, 2019, 3:22 PM IST

रायपूर - छत्तीसगडच्या कांकेर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) ४ जवानांना वीरमरण आले आहे. तर, काही जवान जखमी असल्याची बातमी आहे.

वीरमरण आलेल्यांमध्ये पी. रामकृष्णन, असे एका जवानाची ओळख पटली आहे. तर, ही चकमक सध्या सुरुच आहे. जखमी जवानांना जंगलातून काढून रुग्णायामध्ये दाखल करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकांना एक आठवडा उरलेला आहे. तर, निवडणुकांच्या तोंडावरच नक्षलवादी सक्रिय झाले आहेत. छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. नक्षलवाद्यांच्या सततच्या कारवाया लक्षात घेवून निवडणूक आयोगाने या राज्याला अतिदक्षता यादीत समाविष्ट केले आहे. नक्षलवादी नेहमीच निवडणुकांमध्ये विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 4, 2019, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.