आंध्रप्रदेश- विशाखापट्टनममधील रामकृष्ण किनाऱ्यावर ४ डिसेंबर रोजी नौदल दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने नौदलाने एक टिजर लाँन्च केला आहे. या टिजरद्वारे नौदलाने शक्तीप्रदर्शन केले आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने आंध्रप्रदेश सरकारनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन यांच्यासह इतर नेते उद्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
नौदलाचे शक्तीप्रदर्शन.... नौदल दिनानिमित्त लाँन्च केला टीजर - indian navy day
आंध्रप्रदेश- विशाखापट्टनममधील रामकृष्ण किनाऱ्यावर ४ डिसेंबर रोजी नौदल दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने नौदलाने एक टिजर लाँन्च केला आहे. या टिजरद्वारे नौदलाने शक्तीप्रदर्शन केले आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने आंध्रप्रदेश सरकारनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन यांच्यासह इतर नेते उद्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

आंध्रप्रदेश- विशाखापट्टनममधील रामकृष्ण किनाऱ्यावर ४ डिसेंबर रोजी नौदल दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने नौदलाने एक टिजर लाँन्च केला आहे. या टिजरद्वारे नौदलाने शक्तीप्रदर्शन केले आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने आंध्रप्रदेश सरकारनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन यांच्यासह इतर नेते उद्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
नौदलाचे शक्तीप्रदर्शन.... नौदल दिनानिमित्त लाँन्च केला टीजर

Conclusion: