ETV Bharat / bharat

नारायण साईला शिक्षा झाल्याने पत्नी जानकी हरपलानी यांनी व्यक्त केला आनंद

नारायण साई याच्या पत्नीने साईविरोधात न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. मलादेखील न्यायालयात न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

नारायण साईला शिक्षा झाल्याने पत्नी जानकी हरपलानी यांनी व्यक्त केला आनंद
author img

By

Published : May 1, 2019, 12:58 PM IST

इंदूर - बलात्कार प्रकरणी आसाराम याचा मुलगा नारायण साई याला न्यायलयाने जन्मठेपेच्या शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाचे नारायण साई याची पत्नी जानकी हरपलानी यांनी स्वागत केले असून त्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. नारायण साई आणि आसाराम या दोघांनी अत्याचार केलेल्या त्या सर्व पीडित महिलांना न्यायालयाच्या या निर्णयामुळे खरा न्याय मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

धर्माच्या नावाने आसाराम आणि नारायण साई याने महलांचे शोषण केले. त्याने अत्याचाराची परिसिमा गाठली होती. श्रध्दाळू महिला आसाराम आणि नारायण साई याला आपला पिता, भाऊ आणि गुरू मानत असे. मात्र, या दोघांनी त्यांचा विश्वासघात केला. या दोघांनीही महिलांच्या अब्रूवर घाला घातला असून ते एक मोठे पाप आहे.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्या लोकांनाही धडा मिळेल जे धर्माच्या नावाने महिलांचे शोषण करतात. माझा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळे न्याय, धर्म आणि सत्याचा विजय झाला आहे, असे जानकी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनीही साईविरोधात न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. मलादेखील न्यायालयात न्याय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, नारायण साई याला सुरत सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच एक लाखांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात आसाराम बापूदेखील शिक्षा भोगत आहे.

Intro:Body:

इंदौर। आसाराम के बेटे नारायण साईं को कोर्ट द्वारा दी गई उम्रकैद की सजा पर पत्नी जानकी हरपलानी ने खुशी जताई है. उन्होंने कहा कि कोर्ट के इस फैसले से उन सभी को इंसाफ मिला है, जो किसी न किसी रूप में नारायण साईं और उसके पिता आसाराम द्वारा प्रताड़ित किए गए हैं.

जानकी हरपलानी ने कहा कि नारायण साईं ने धर्म की आड़ में अपनी गलत इच्छाओं की पूर्ति की है. उसने अपने कुकृत्य को छिपाया है. जानकी ने कहा कि जो महिलाएं आसाराम और नारायण साईं को अपना पिता, भाई और गुरू मानती थीं, उनके साथ दोनों ने विश्वासघात किया है. पिता और पुत्र ने महिलाओं की अस्मिता से खिलवाड़ किया है, जो एक बड़ा पाप है.

नारायण साईं की पत्नी ने कोर्ट के फैसले पर जताई खुशी

नारायण साईं की पत्नी जानकी ने कहा कि कोर्ट के इस फैसले से उन लोगों को सीख मिलेगी, जो धर्म के नाम पर महिलाओं के साथ कुकृत्य करते हैं. जानकी ने कहा है कि उन्हें न्यायपालिका पर पूरा विश्वास था. इस फैसले से न्याय, धर्म और सत्य की जीत हुई है. जानकी ने कहा कि उन्होंने भी न्यायालय में अपना पक्ष रखा है, जिस पर उन्हें न्याय की उम्मीद है.

गौरतलब है कि आसाराम बापू के बेटे नारायण साईं को बलात्कार के मामले में उम्रकैद की सजा सुनाई गई है. उस पर एक लाख रुपए का जुर्माना भी लगाया गया है. नारायण साईं के खिलाफ यह फैसला सूरत सेशन कोर्ट ने दिया है. बता दें कि बलात्कार का दोषी आसाराम बापू भी जेल में है.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.