ETV Bharat / bharat

काँग्रेसला मुस्लीम लीग नावाच्या विनाशकारी व्हायरसची लागण - योगी

'१८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात मंगल पांडेसह संपूर्ण देश इंग्रजांविरोधात एकत्र येऊन लढला होता. नंतर हा मुस्लीम लीगचा व्हायरस आला आणि असा पसरला की, देशाची फाळणी झाली. काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या वेगाने संक्रमित व्हायरसपासून सावधान रहावे,' असे योगींनी म्हटले आहे.

योगी आदित्यनाथ
author img

By

Published : Apr 5, 2019, 8:21 PM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी मुस्लीम लीग हा विनाशकारी (डेडली) व्हायरस आहे, अशी टीका ट्विटद्वारे केली आहे. आता काँग्रेसलाही या व्हायरसची लागण झाली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि मुस्लीम लीगने मिळून ही निवडणूक जिंकली तर, संपूर्ण देशभरात याची लागण होईल, असे ते म्हणाले.

  • मुस्लिम लीग एक वायरस है। एक ऐसा वायरस जिससे कोई संक्रमित हो गया तो वो बच नहीं सकता और आज तो मुख्य विपक्षी दल कांग्रेस ही इससे संक्रमित हो चुका है।

    सोचिये अगर ये जीत गए तो क्या होगा ? ये वायरस पूरे देश मे फैल जाएगा।

    — Chowkidar Yogi Adityanath (@myogiadityanath) April 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यापाठोपाठ दुसऱ्या ट्विटमधून त्यांनी १८५७ चे उदाहरण देत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. '१८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात मंगल पांडेसह संपूर्ण देश इंग्रजांविरोधात एकत्र येऊन लढला होता. नंतर हा मुस्लीम लीगचा व्हायरस आला आणि असा पसरला की, देशाची फाळणी झाली. आज पुन्हा तीच टांगती तलवार डोक्यावर आहे. पुन्हा एकदा हिरव्या झेंड्याची लाट आली आहे. काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या वेगाने संक्रमित व्हायरसपासून सावधान रहावे,' असे योगींनी म्हटले आहे.

  • 1857 के स्वतंत्रता संग्राम में मंगल पांडे के साथ पूरा देश अंग्रेजों के खिलाफ मिल कर लड़ा था, फिर ये मुस्लिम लीग का वायरस आया और ऐसा फैला कि पूरे देश का ही बंटवारा हो गया
    आज फिर वही खतरा मंडरा रहा।
    हरे झण्डे फिर से लहर रहे।
    कांग्रेस मुस्लिम लीग वायरस से संक्रमित है, सावधान रहिये।

राहुल गांधींनी गुरुवारी केरळमधील वायनाडमधून उमेदवारीचा अर्ज भरला. या भागात मुस्लीम लीगचे वर्चस्व आहे. काँग्रेस केरळमधील २० पैकी १६ जगांवर निवडणूक लढवणार आहे. ४ जागा त्यांनी आघाडीतील मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. यातील २ जागा इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल) आणि उरलेल्या दोन जागांपैकी एक-एक जागा केरळ काँग्रेस (मानी) आणि सोशालिस्ट पार्टी (आरएसपी) यांच्यासाठी सोडण्यात आली आहे.

Intro:Body:

काँग्रेसला मुस्लीम लीग नावाच्या विनाशकारी व्हायरसची लागण - योगी

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी मुस्लीम लीग हा विनाशकारी (डेडली) व्हायरस आहे, अशी टीका ट्विटद्वारे केली आहे. आता काँग्रेसलाही या व्हायरसची लागण झाली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि मुस्लीम लीगने मिळून ही निवडणूक जिंकली तर, संपूर्ण देशभरात याची लागण होईल, असे ते म्हणाले.

यापाठोपाठ दुसऱ्या ट्विटमधून त्यांनी १८५७ चे उदाहरण देत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. '१८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात मंगल पांडेसह संपूर्ण देश इंग्रजाविरोधात एकत्र येऊन लढला होता. नंतर हा मुस्लीम लीगचा व्हायरस आला आणि असा पसरला की, संपूर्ण देशाची फाळणी झाली. आज पुन्हा तीच टांगती तलवार डोक्यावर आहे. पुन्हा एकदा हिरव्या झेंड्याची लाट आली आहे. काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या वेगाने संक्रमित व्हायरसपासून सावधान रहावे,' असे योगींनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी गुरुवारी केरळमधील वायनाडमधून उमेदवारीचा अर्ज भरला. या भागात मुस्लीम लीगचे वर्चस्व आहे. काँग्रेस केरळमधील २० पैकी १६ जगांवर निवडणूक लढवणार आहे. ४ जागा त्यांनी आघाडीतील मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. यातील २ जागा इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल) आणि उरलेल्या दोन जागांपैकी एक-एक जागा केरळ काँग्रेस (मानी) आणि सोशालिस्ट पार्टी (आरएसपी) यांच्यासाठी सोडण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.