ETV Bharat / bharat

यूपीमध्ये ८ माहिन्यांच्या चिमुकल्याची आईनेच केली गळा दाबून हत्या, ...तर वाचला असता बाळाचा जीव - उत्तर प्रदेश

संबंधित घटनेच्या एक दिवस आधीच मृत चिमुकल्याची आजी छिबरामऊ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. तीने तेथे आपल्या नातवाला त्याची आई मारू शकते, असे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी तिच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आणि तिला पोलीस ठाण्यातून हाकलून दिले.

आईने आपल्याच ८ माहिन्यांच्या चिमुकल्याची केली गळा दबून हत्या
author img

By

Published : Jul 13, 2019, 12:46 PM IST

Updated : Jul 13, 2019, 1:32 PM IST

कन्नौज - उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात जीवन देणाऱ्या आईनेच रागाच्या भरात आपल्या ८ वर्षांच्या चिमुकल्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईचा हा क्रुरपणा तेथे जवळच असलेली ४ वर्षांची मुलगी बघत होती. आपल्या आईनेच भावाला गळादाबून मारले असल्याचे तिने सांगितले आहे.

जिल्ह्यातील छिबरामऊ भागात राहणाऱ्या या आईचे हे कृत्य समजताच परिसरात शांतता पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच संबंधित महिला आणि तिची सासू आपसात भांडत असताना पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे.

यूपीमध्ये ८ माहिन्यांच्या चिमुकल्याची आईनेच केली गळा दाबून हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आईवर मुलाच्या हत्येचा आरोप लावण्यात येत आहे. मात्र, संबंधित चिमुकला आजारी असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे यासंदर्भात अधिक तपास केला जात आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

...तर वाचला असता चिमुकल्याचा जीव
घटनेच्या एक दिवस आधीच मृत चिमुकल्याची आजी छिबरामऊ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. तीने तेथे आपल्या नातवाला त्याची आई मारू शकते, असे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी तिच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आणि तिला पोलीस ठाण्यातून हाकलून दिले. एवढेच नाही तर जेव्हा, असे काही होईल तेव्हा तक्रार घेऊन ये. आम्ही तिला अटक करू असे सांगितले. पोलिसांच्या या दुर्लक्षामुळेच संबंधित चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला. वेळीच पोलिसांनी कारवाई केली असती तर या चिमुकल्याचा जीव वाचला असता.

Intro:कन्नौज : एक माँ ने अपने ही 7 माह के बच्चे की गला दबाकर की हत्या, अगर पुलिस चेत जाती तो बच सकती थी मासूम की जान
-----------------------------------------
कन्नौज जिले में जीवन दायिनी मां की एक ऐसी खौफनाक दास्तां सामने आई है जिसको सुनकर हर एक शख्स हलकान है हैवान माने अपने 8 माह के दुग्ध मुहे बच्चे की गुस्से में आकर गला दबाकर निर्मम हत्या कर दी मां की हैवानियत पास खड़ी उसकी 4 साल की बेटी ने देखी बेटी ने मां की हैवानियत बयां करते हुए बताया कि मम्मी ने भाई का गला दबा दिया और उसको मार दिया।Body: कन्नौज के छिबरामऊ क्षेत्र की रहने वाली एक माँ ने अपने 8 माह के बच्चे की गला दबाकर हत्या कर दी बच्चे की मौत की सूचना आसपास के लोगों में पहुंची तो इलाके में सनसनी फैल गई जिसने भी मां की हैवानियत किए बात सुनी वह सन्न रह गया वहीं दबी जुबान में महिला और उसके साथ के बीच कुछ अनबन की बात भी सामने आ रही है मामले में गुस्से में है हैवान बनी मां की हैवानियत को उसकी ही 4 साल की बेटी खुद अपनी जबान से खुलेआम बयां कर रही है वह बता रही है कि मां नहीं मेरे भाई की गला दबाया और उसको मार दिया घटना की जानकारी मिलते ही मौके पर पहुंची पुलिस ने शव को कब्जे में ले लिया और पोस्टमार्टम के लिए भेज दिया वही आपस में लड़ रही महिला और उसकी सास को पुलिस ने हिरासत में भी ले लिया है मामले में पुलिस का कहना है कि एक बच्चे की मौत का मामला सामने आया है इसमें मां के ऊपर आरोप लगाया जा रहा है कि उसने उसकी हत्या की है लेकिन बच्चे के बीमार होने की बात भी सामने आ रही है कि वह को कुछ इतना और बीमार था वहीं मामले पर हर पहलू पर जांच की जा रही है व पोस्टमार्टम रिपोर्ट आ जाने के बाद अग्रिम कार्रवाई की जाएगी।Conclusion: अगर पुलिस चेत जाती तो बच सकती थी मासूम की जान

मासूम की मौत के एक दिन पहले मासूम की दादी शिकायत लेकर छिबरामऊ थाने पहुंची थी और प्रभारी को बताया की उसके नाती को उसकी मां मार देगी लेकिन पुलिस ने उसकी शिकायत को गंभीरता से लेकर उसे थाने से भगा दिया और का जब मार दे तब आना तो उसे गिरफ्तार कर लेंगे पुलिस की लापरवाही से एक मासूम को अपनी जान से हाथ धोना पड़ा अगर पुलिस ने शिकायत को गंभीरता से लिया होता तो एक मासूम आज जिंदा होता।

बाइट--अमरेंद्र प्रसाद सिंह -- एसपी कन्नौज
-----------------------------
कन्नौज से पंकज श्रीवास्तव
09415168969
Last Updated : Jul 13, 2019, 1:32 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.