ETV Bharat / bharat

कोरोना व्हायरस: केरळमध्ये २ हजार ४२१ नागरिक निरिक्षणाखाली

केरळमध्ये २ हजार ४२१ नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. चीनमधून माघारी आलेल्या नागरिकांनी २८ दिवस आपल्या घरातून बाहेर निघू नये, असे केरळच्या आरोग्य मंत्री के. के शैलजा यांनी सांगितले आहे.

corona virus
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 4, 2020, 9:28 PM IST

तिरूवअनंतपुरम - कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले आहे. कोरोना व्हायरस जगभर पसरण्याची भीती असतानाच केरळमध्ये २ हजार ४२१ नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. चीनमधून माघारी आलेल्या नागरिकांनी २८ दिवस आपल्या घरातून बाहेर निघू नये, असे केरळच्या आरोग्य मंत्री के. के शैलजा यांनी सांगितले आहे.

  • Kerala Health Minister KK Shailaja on #CoronaVirus: A total of 2421 people have been put under observation including 100 people in quarantine facilities. People who have returned from China should not go out of their homes for 28 days. pic.twitter.com/GxFHpLjVuX

    — ANI (@ANI) February 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
चीनमधील कोरोना विषाणूच्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ६५ लोकांनी या विषाणूमुळे आपला प्राण गमावला आहे. तर, आतापर्यंत जवळपास २०,४३८ लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. हे तिघेही केरळमधील आहेत. केरळ सरकारने कोरोनाला राज्य आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या तीनही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

Intro:Body:

कोरोना व्हायरस : केरळमध्ये अडिच हजार नागरिक निरिक्षणाखाली    

तिरुवअंनतपूर - कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले आहे. कोरोना व्हायरस जगभर पसरण्याची भीती असतानाच केरळमध्ये २ हजार ४२१ नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. चीनमधून माघारी आलेल्या नागरिकांनी २८ दिवस आपल्या घरातून बाहेर निघू नये, असे केरळच्या आरोग्य मंत्री के. के शैलजा यांनी सांगितले आहे.  

चीनमधील कोरोना विषाणूच्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ६५ लोकांनी या विषाणूमुळे आपला प्राण गमावला आहे. तर, आतापर्यंत जवळपास २०,४३८ लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

भारतात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. हे तिघेही केरळमध्ये आढळून आले आहेत. केरळ सरकारने कोरोनाला राज्य आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या तीनही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.