ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदी  घेणार ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ २०२० च्या विजेत्या मुलांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२० च्या विजेत्या मुलांची भेट घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jan 23, 2020, 11:39 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२० च्या विजेत्या मुलांची भेट घेणार आहेत. यावर्षी वेगवेगळ्या प्रकारात अनेक बालकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये कला, संस्कृती, नाविन्य, शैक्षणिक, समाजसेवा, खेळ आणि शौर्य या क्षेत्रांचा समावेश आहे.

  • Prime Minister Narendra Modi to meet and interact with the 49 children who are winners of the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2020, tomorrow. The children are winners in the fields of art & culture, innovation, scholastic, social service, sports and bravery. (file pic) pic.twitter.com/T3fYpakzew

    — ANI (@ANI) January 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गेल्यावर्षीपासूनच केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ पुरस्कार सुरु केला. सृजनात्मकता, शौर्य, सामाजिक सेवा, क्रीडा, कला व संस्कृती क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 49 बालकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त सर्व बालकांना यावर्षी राजपथवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात सहभागी होण्याचा बहुमानही मिळणार आहे.

Intro:Body:

नरेंद्र मोदी  घेणार ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ २०२० च्या विजेत्या मुलांची भेट

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२० च्या विजेत्या मुलांची भेट घेणार आहेत. यावर्षी वेगवेगळ्या प्रकारात अनेक बालकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये  कला, संस्कृती, नाविन्य, शैक्षणिक, समाजसेवा, खेळ आणि शौर्य या क्षेत्रांमध्ये पुरस्कार प्राप्त केला आहे.

गेल्यावर्षीपासूनच केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ पुरस्कार सुरु केला. सृजनात्मकता, शौर्य, सामाजिक सेवा, क्रीडा, कला व संस्कृती  क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 49 बालकांना यावेळी ‘बाल शक्ती पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

 पुरस्कार प्राप्त  सर्व बालकांना यावर्षी राजपथावर होणा-या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात सहभागी होण्याचा बहुमानही मिळणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.