कोलकाता - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीतील ईव्हीएम मशीन्सच्या गैरवापरासंबंधी मोहीम उघडली आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सामील करून घेण्यासाठी त्यांनी कोलकाता येथे त्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ममता यांना मुंबई येथे ईव्हीएमसंदर्भातील मोर्चासाठी आमंत्रित केल्याचे सांगितले. यावर ममता यांनी 'मैं हूँ, ऐसा समझ लेना' असे उत्तर दिल्याचे ते म्हणाले.
'ईव्हीएमसंदर्भातील मोर्चासाठी मी ममतादीदींना मुंबईत बोलावले, त्या म्हणाल्या...' - evm
ममता यांनी त्यांचा पक्ष लोकशाही वाचवण्यासाठीच्या लढ्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले, असे राज म्हणाले. मोर्चासाठी आमंत्रण दिल्यानंतर ममता यांनी 'मैं हूँ, ऐसा समझ लेना' असे उत्तर दिल्याचे ते म्हणाले.
कोलकाता - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीतील ईव्हीएम मशीन्सच्या गैरवापरासंबंधी मोहीम उघडली आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सामील करून घेण्यासाठी त्यांनी कोलकाता येथे त्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ममता यांना मुंबई येथे ईव्हीएमसंदर्भातील मोर्चासाठी आमंत्रित केल्याचे सांगितले. यावर ममता यांनी 'मैं हूँ, ऐसा समझ लेना' असे उत्तर दिल्याचे ते म्हणाले.
'ईव्हीएमसंदर्भातील मोर्चासाठी मी ममतादीदींना मुंबईत बोलावले, त्या म्हणाल्या...'
कोलकाता - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीतील ईव्हीएम मशीन्सच्या गैरवापरासंबंधी मोहीम उघडली आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सामील करून घेण्यासाठी त्यांनी कोलकाता येथे त्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ममता यांना मुंबई येथे ईव्हीएमसंदर्भातील मोर्चासाठी आमंत्रित केल्याचे सांगितले. यावर ममता यांनी 'मैं हूँ, ऐसा समझ लेना' असे उत्तर दिल्याचे ते म्हणाले.
ममता यांनी त्यांचा पक्ष लोकशाही वाचवण्यासाठीच्या लढ्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले, असे राज म्हणाले. तसेच, न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगावर विश्वास नसल्याचेही त्यांनी सांगितले. 'मला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयुक्तांकडून काही अपेक्षाच नाहीत. ते यामध्ये काही करतील, असे वाटत नाही,' असे म्हणत राज यांनी निराशा व्यक्त केली.
Conclusion: