ETV Bharat / bharat

राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकचे १० आमदार मुबंईकडे रवाना

मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना कर्नाटकात सत्ता नाट्य सुरू झाले आहे. त्यामुळे कुमारस्वामी आज (७ जुलै) अमेरिकेतून परतू शकतात. काँग्रेस, जेडीएसचे आणखी काही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता आहे.

author img

By

Published : Jul 7, 2019, 10:24 AM IST

राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकचे १० आमदार मुबंई रवाना

बंगळुरु - कर्नाटकात सध्या राजकीय वादळ आले आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण १० आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे कर्नाटकातील आघाडी सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. हे तेराही आमदार सध्या मुंबईच्या सोफिटेल हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी आमच्या ईटीव्ही भारतच्या प्रतिनीधीने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट...

काय आहे पार्श्वभूमी -
मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना कर्नाटकात सत्तेचे नाट्य सुरू झाले आहे. त्यामुळे कुमारस्वामी आज (७ जुलै) अमेरिकेतून परतू शकतात. काँग्रेस, जेडीएसचे आणखी काही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार त्यांच्या कनकपुरा विधानसभा क्षेत्रातून बंगळुरुत दाखल झाले. सरकार अडचणीत सापडल्यानं उपमुख्यमंत्री जी परमेश्‍वर आणि डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली. भाजपकडून राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप डी. के. शिवकुमार यांनी केला.

कर्नाटक के तेरा सांसदों इस्तीफा देने के बाद मुंबई के सोफिटेल हॉटेल में स्थित हे

लोकसभा चुनाव मे भाजप की एक हात की सत्ताई है उसके बाद इतर राज्य में जहा पर भाजप की सरकार नही है वहा पर अपनी सरकार स्थापन करने के लिए उन्होंने मास्टरप्लॅन शुरू किया है जॉकी कल कर्नाटक के दस सांसदों ने दिया है और वह भाजपा के संपर्क में है ऐसी खबर मिल रही है कल जो संशोधन इस्तीफा दिया वह मुंबई के सोफिटेल हॉटेल में रुके हुए है कल इस्तीफा देने के बाद तुरंत मुंबई में आ गये है ऐसी खबर मिली है इस वजेसे हमारे प्रतिनिधी वहा से लिया हुआ एक रिपोर्ट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.