ETV Bharat / bharat

दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मित्रांनीच पाजली अल्पवयीन मैत्रिणीला दारू सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी चार नराधमांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Feb 8, 2020, 12:23 PM IST

कोलकाता - वाढदिवसानिमित्त पार्टी आहे असे म्हणत 12 वर्षीय मुलीला बळजबरीने दारू पाजत चौघांनी बलात्कार केल्याची गुरूवारी (दि. 6 फेब्रुवारी) रोजी घडली. ही घटना दक्षिण कोलकाताच्या इकबालपूर येथे घडली. या प्रकरणी चौघांना काल (दि.7 फेब्रुवारी) अटक झाली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणश्री येथील एका 12 वर्षीय मुलीला तिच्या एका मित्राने आपल्याला वाढदिवसाच्या पार्टीला जायचे आहे, असे सांगितले. त्यावरून ती घरी सांगून त्याच्यासोबत गेली. त्यानंतर त्याने तिला इकबालपूर येथील एका मित्राच्या घरी नेले. त्या ठिकाणी त्याचे आणखी तीन मित्र होते. त्यानंतर त्यांनी तिला जबरदस्तीने दारू पाजली. दारू पाजल्यानंतर चौघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
मुलीची दारूची नशा उतरल्यानंतर तिला त्रास होत असल्याने तीन थेट पर्णश्री पोलीस ठाणे गाठत पोलिसांना हकिकत सांगितली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत लागलीच तपास सुरू केला.

हेही वाचा - 'पंतप्रधानांनी उच्चशिक्षित व्यक्तीकडून संविधान समजून घ्यावं'

त्यावरून पोलिसांनी अमरजीत चौपाल (वय 21 वर्षे), मनोज शर्मा (वय 22 वर्षे), विकास मल्लिक (वय 25 वर्षे) आणि रित्वीक राम (वय 25 वर्षे), असे त्या नराधमांची नावे असून त्यांना पोलिसांनी काल अटक केली आहे. चौघांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यातील चौपाल आणि शर्मा हे पीडितेचे मित्र आहेत.

हेही वाचा - केरळमध्ये स्वयंपाकघरातील नळातून पाण्याऐवजी आली चक्क दारू

Intro:Body:

Minor gang raped by four persons in Kolkata

Kolkata, Feb 8 (IANS) A 12-year-old girl studying in class VII was allegedly gang-raped by four youths including two of her intimate friends, all in their 20s, when she accompanied them to a birthday party, police said.

According to the complainant, the four men made her drunk and then took her to a house in South Kolkata''s Ekbalpore where they repeatedly raped her on Thursday evening.

All four alleged perpetrators were arrested on Friday and a case of gang rape and sections under Protection of Children from Sexual Offences Act slapped against them.

All four men Amarjit Chowpal (21), Manoj Sharma (22), Vikas Mallick (25) and Ritwik Ram (25) are school dropouts.

Chowpal and Sharma, who reside in a slum in Parnashree, had befriended the girl.

All four would be presented before the city sessions court on Saturday.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.