ETV Bharat / bharat

आंध्रप्रदेशात ७ वर्षीय मुलीवर अत्याचार, अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल - vishakhapattanam

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यात एका सात वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे.

अत्याचार
author img

By

Published : Sep 7, 2019, 7:09 AM IST

विशाखापट्टणम - आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यात एका सात वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. ही घटना काल (शुक्रवारी) जिल्ह्यातील वेपागुंटा येथे घडली.

  • Andhra Pradesh: A 7-year-old girl allegedly raped by a 16-year-old boy in Vepagunta, Visakhapatnam, yesterday. Case registered under Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act and other relevant sections of the Indian Penal Code (IPC). Accused has been apprehended.

    — ANI (@ANI) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलावर पोक्सो (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Intro:Body:

nat

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.