ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अन् विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केला टाळ्या-थाळ्यांचा गजर - या मंत्र्यांनी केला घटांनाद

जनतेसह राज्यांचे मुख्यमंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोरोनाशी लढणाऱ्यांना टाळ्या वाजवून सलामी दिली.

Minister  express gratitude to those providing essential services amid Coronavirus

author img

By

Published : Mar 22, 2020, 6:53 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देशभरामधून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. जनतेसह राज्यांचे मुख्यमंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोरोनाशी लढणाऱ्यांना टाळ्या वाजवून सलामी दिली.

केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अन् विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केला टाळ्या-थाळ्यांचा गजर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.