ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीर : नौगम भागात दहशतवाद्यांचा सुरक्षा दलावर गोळीबार - नौगम भागात गोळीबार

दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 110 बटालीयनवर सकाळी 10.30 वाजता गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

नौगम
नौगम
author img

By

Published : Sep 21, 2020, 5:11 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील नौगाम भागात सोमवारी संशयित दहशतवांद्यानी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका पथकावर हल्ला केला. तथापि, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

जम्मू काश्मीर

अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या 110 बटालीयनवर सकाळी 10.30 वाजता गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलाकडून शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. तसेच संबधित परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

श्रीनगरच्या बटमालूमध्ये 17 स्पटेंबरला सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान, चकमक झाली होती. यावेळी 3 आंतकवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलाने केला होता. मात्र, चकमकती एक महिलेचा मृत्यू तर एक अधिकारी जखमी झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.