श्रीनगर - युरोपीय संघाचे (EU) प्रतिनिधिमंडळांची काश्मीर सहल संपली असून विपक्ष पक्षांनीदेखील काश्मीरमध्ये यावे, असे टि्वट पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या अधिकृत खात्यावरून त्यांच्या मुलीने केले आहे. मुफ्ती या नजरकैदेत असल्याचे त्यांची मुलगी इल्तिजा ही ट्विटर हॅण्डल बघत आहे.
-
Now that curated picnic of far right EUMPs is over, I request opposition party members like @RahulGandhi ,@SitaramYechury @SharadYadavMP @yadavtejashwi @ptrmadurai @PriyaDutt_INC @YashwantSinha to attempt to visit Kashmir asap. Expose GOIs claims about free access for all to J&K
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Now that curated picnic of far right EUMPs is over, I request opposition party members like @RahulGandhi ,@SitaramYechury @SharadYadavMP @yadavtejashwi @ptrmadurai @PriyaDutt_INC @YashwantSinha to attempt to visit Kashmir asap. Expose GOIs claims about free access for all to J&K
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 30, 2019Now that curated picnic of far right EUMPs is over, I request opposition party members like @RahulGandhi ,@SitaramYechury @SharadYadavMP @yadavtejashwi @ptrmadurai @PriyaDutt_INC @YashwantSinha to attempt to visit Kashmir asap. Expose GOIs claims about free access for all to J&K
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 30, 2019
युरोपीय संघाचे (EU) प्रतिनिधिमंडळांची सहल संपली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, सीताराम येचुरी, शरद पवार यांनी काश्मीरला भेट देऊन सरकारच्या दाव्याची पोलखोल करावी, असे टि्वटमध्ये म्हटले आहे.
काश्मीरमध्ये मानवाधिकारांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी युरोपीय संघाचे (EU) प्रतिनिधिमंडळ श्रीनगरला पोहोचले होते. प्रतिनिधिमंडळाचे सदस्यांनी येथील प्रशासकीय अधिकारी आणि श्रीनगरचे स्थानिक रहिवाशांशीही संवाद साधला. 5 ऑगस्टनंतर काश्मीरला भेट देणारे हे पहिले परदेशी शिष्टमंडळ आहे.
हेही वाचा - केवळ अर्ध्या चपातीसाठी मुलीने घेतले पेटवून; बातमी पसरल्यानंतर प्रशासनाला जाग