ETV Bharat / bharat

'योगी सरकार सत्तेत आल्यापासूनच यूपीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं; मायावतींचा हल्लाबोल

author img

By

Published : Oct 21, 2019, 5:29 PM IST

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री बहूजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी विद्यामान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला.

मायावती

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री बहूजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्था पुर्णता बिघडली आहे. सरकारी योजनांपासून जनतेला दिलासा मिळत नसल्याचा आरोपही मायावती यांनी केला आहे.

  • यूपी में जबसे बीजेपी सरकार बनी है तबसे इस बड़े व महत्त्वपूर्ण राज्य में हर प्रकार के अपराध व सनसनीखेज घटनाएं अत्याधिक बढ़ती जा रही हैं, जिससे आमजनजीवन दुःखी व त्रस्त है। सरकारी उपायों से जनता को कोई राहत नहीं मिल रही है। सरकार जनहित में पूरी लगन व निष्ठा से काम करे तो बेहतर होगा।

    — Mayawati (@Mayawati) October 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यात जेव्हापासून भाजपचे सरकार आले आहे. तेव्हापासून गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे सामान्य लोक त्रस्त झाली आहेत. सरकारी योजनांपासून जनतेला दिलासा मिळत नाहीये. सरकारने जनतेच्या हितासाठी निष्ठेन काम केले तर चांगले होईल, असे टि्वट करून मायावती यांनी सरकारवर निशाणा साधला.

नुकतचं राज्यात हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानेदेखील उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे.

Intro:Body:

gfgf

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.