ETV Bharat / bharat

बसप आमदाराला सीएएचं समर्थन करणं पडलं महागात, मायावतींनी केलं निलंबित

बसपच्या एका आमदाराला सीएएचे समर्थन करणं चांगलेच महागात पडलं आहे. सीएएचं समर्थन केल्याने संबंधित आमदाराला मायावतींनी निलंबित केले आहे.

मायावती
मायावती
author img

By

Published : Dec 29, 2019, 9:11 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या समर्थनार्थ आणि विरोधात देशभरात आंदोलन होत आहे. यातच बसपाच्या एका आमदाराला सीएएचे समर्थन करणं चांगलेच महागात पडलं आहे. सीएएचं समर्थन केल्याने संबंधित आमदाराला मायावतींनी निलंबित केले आहे. बसपच्या प्रमुख मायावती यांनी ट्विट करत यांची माहिती दिली.

  • 1. BSP अनुशासित पार्टी है व इसे तोड़ने पर पार्टी के MP/MLA आदि के विरूद्ध भी तुरन्त कार्रवाई की जाती है। इसी क्रम में MP में पथेरिया से BSP MLA रमाबाई परिहार द्वारा CAA का समर्थन करने पर उनको पार्टी से निलम्बित कर दिया है। उनपर पार्टी कार्यक्रम में भाग लेने पर भी रोक लगा दी गई है

    — Mayawati (@Mayawati) 29 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बसप शिस्तबद्ध पक्ष असून पक्षाचे नियम तोडल्यावर आमदार, खासदार यांच्यावर कारवाई केली जाते. याला अनुसरून मध्य प्रदेशमधील पथेरियाच्या बसप आमदार रमाबाई परिहार यांचे सीएएचे समर्थन केल्याप्रकरणी पक्षाकडून निलंबन करण्यात आले आहे. त्यांना पक्षाच्या कार्यक्रमात भाग घेण्यासही मनाई करण्यात आली आहे , असे मायावती यांनी टि्वट केले आहे.हेही वाचा - 'राष्ट्रीय नागरिक नोंदणी हा भारताचा अंतर्गत विषय'

पथेरिया मतदारसंघाच्या आमदार रमाबाई यांनी सीएएचे समर्थन केले होते. सीएए लागू करण्याचा निर्णय खूप आधी घ्यायला हवा होता. मात्र तो घेण्यात कोणी सक्षम नव्हते, असे रमाबाई यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी सीएए कायदा लागू केल्याबद्दल मोदी आणि शाह यांचे आभार मानले आहेत.

Intro:Body:

बसपा आमदाराला सीएएचं समर्थन करणं पडलं महागात, मायावतींनी केलं निलंबित

नवी दिल्ली -  नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या समर्थनार्थ आणि विरोधात देशभरात आंदोलन होत आहे. यातच बसपाच्या एका आमदाराला सीएएचे समर्थन करणं चांगलेच महागात पडलं आहे. सीएएचं समर्थन केल्याने संबंधीत आमदाराला मायावतींनी निलंबित केले आहे. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी ट्विट करत यांची माहिती दिली.

बसपा शिस्तबद्ध पक्ष असून पक्षाचे नियम तोडल्यावर आमदार, खासदार यांच्यावर कारवाई केली जाते. याला अनुसरून मध्य प्रदेशमधील पथेरियाच्या बसपा आमदार रमाबाई परिहार यांचे सीएएचे समर्थन केल्याप्रकरणी पक्षाकडून निलंबन करण्यात आले आहे. त्यांना पक्षाच्या कार्यक्रमात भाग घेण्यासही मनाई करण्यात आली आहे , असे मायावती यांनी टि्वट केले आहे.

पथेरीया मतदारसंघाच्या आमदार रामबाई परिहार यांनी सीएएचे समर्थन केले होते. सीएए लागू करण्याचा निर्णय खुप आधी घ्यायला हवा होता. मात्र तो घेण्यात कोणी सक्षम नव्हते, असे रामबाई परिहार यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी सीएए कायदा लागू केल्याबद्दल मोदी आणि शाह यांचे आभार मानले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.