नवी दिल्ली - दिल्लीतील किराडी येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली. सध्या अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. पोलीस आणि बचाव पथक येथे हजर आहेत. या आगीत अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
दिल्लीत फर्निचर मार्केटला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती - दिल्लीतील फर्निचर मार्केटला भीषण आग
दिल्लीतील किराडी येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली. सध्या अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. पोलीस आणि बचाव पथके येथे हजर आहेत. या आगीत अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
दिल्लीतील फर्निचर मार्केटला भीषण आग
नवी दिल्ली - दिल्लीतील किराडी येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली. सध्या अग्निशामक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. पोलीस आणि बचाव पथक येथे हजर आहेत. या आगीत अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
Intro:Body:Conclusion: