ETV Bharat / bharat

VIDEO : विशाखापट्टणममध्ये कोस्टल गार्डच्या जहाजाला भीषण आग; पेटत्या जहाजातून खलाशांच्या समुद्रात उड्या - fire breaks

आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टणमध्ये भर समुद्रात कोस्टल जग्वार जहाजाला भीषण आग लागली आहे.

विशाखापट्टणमध्ये भर समुद्रात जाहजाला भीषण आग
author img

By

Published : Aug 12, 2019, 4:05 PM IST

विशाखापट्टणम - आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टणममध्ये भर समुद्रात कोस्टल जग्वार जहाजाला भीषण आग लागली आहे. या पेटत्या जहाजावरील लोकांनी समुद्रात उड्या मारल्या आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • #WATCH Visakhapatnam: At 11:30 am today, 29 crew members of Offshore Support Vessel Coastal Jaguar jumped into water after a fire engulfed the vessel. 28 rescued by Indian Coast Guard. Search for 1 missing crew underway. Exact cause of fire yet to be ascertained. #AndhraPradesh pic.twitter.com/pksYGrC9ZE

    — ANI (@ANI) August 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विशाखापट्टणमच्या समुद्रात आज सकाळी 11.30 च्या सुमारास कोस्टल जग्वार जहाजाला आग लागली आहे. या जहाजावरील 29 कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या आहेत. तर 28 जणांना कोस्ट गार्डने वाचविले आहे. यापैकी 1 जण बेपत्ता झाला आहे. कोस्टल जग्वार जहाज समुद्रातीर इतर जहाजांना अन्न आणि पाणी पुरवण्याचे काम करते.

  • Visakhapatnam: At 11:30 am today, 29 crew members of Offshore Support Vessel Coastal Jaguar jumped into water after a fire engulfed the vessel. 28 rescued by Indian Coast Guard. Search for 1 missing crew underway. Exact cause of fire yet to be ascertained. #AndhraPradesh pic.twitter.com/ajX4oyQife

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.