ETV Bharat / bharat

सपा नेते संतोष पूनम यांची माओवाद्यांकडून हत्या - samajwadi party

संतोष पूनम हे मारिमाल्ला येथील रहिवासी होते. शिवाय ते ठेकेदारही होते. मंगळवारी रात्री मारिमाल्ला गावात काम सुरू असलेल्या ठिकाणाहून त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

माओवाद्यांकडून हत्या
author img

By

Published : Jun 19, 2019, 10:23 PM IST

बीजापूर - समाजवादी पार्टीचे नेते संतोष पूनम यांची छत्तीगढमधील बिजापूर येथे माओवाद्यांकडून हत्या करण्यात आली, असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

santosh punem
संतोष पूनम
संतोष पूनम हे मारिमाल्ला येथील रहिवासी होते. शिवाय ते ठेकेदारही होते. मंगळवारी रात्री मारिमाल्ला गावात काम सुरू असलेल्या ठिकाणाहून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. नक्षलवाद विरोधी मोहिमेचे डीआयजी पी सुदेराज यांनी ही माहिती दिली.संतोष यांनी नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणुक समाजवादी पार्टीचे उमेदवार म्हणून बिजापूर मतदार संघातून लढवली होती. याशिवाय ते बस्तरच्या बिजापूर जिल्ह्याचे समाजवादी पार्टीचे उपाध्यक्ष देखील होते.

Intro:Body:

सपा नेते संतोष पूनम यांची माओवाद्यांकडून हत्या

समाजवादी पार्टीचे नेते संतोष पूनम यांची छत्तीगढमधील बिजापूर येथे माओवाद्यांकडून हत्या करण्यात आली, असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

संतोष पूनम हे मारिमाल्ला येथील रहिवासी होते. शिवाय ते ठेकेदारही होते. मंगळवारी रात्री मारिमाल्ला गावात काम सुरू असलेल्या ठिकाणाहून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. नक्षलवाद विरोधी मोहिमेचे डीआयजी पी सुदेराज यांनी हिंदुस्थान टाइम्सला ही माहिती दिली.

संतोष यांनी नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणुक समाजवादी पार्टीचे उमेदवार म्हणुन बिजापूर मतदार संघातून लढवली होती. याशिवाय ते बस्तरच्या बिजापूर जिल्ह्याचे समाजवादी पार्टीचे उपाध्यक्ष देखील होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.