ETV Bharat / bharat

आठ लाखांचे बक्षीस असलेला माओवादी ताब्यात - arrested

अटक करण्यात आलेला कुख्यात माओवादी दहा वर्षांपासून विघातक कारवायांमध्ये सक्रीय होता. तसेच, अनेक नक्षली हल्ल्यांमध्येही त्याचा सहभाग होता.

माओवादी ताब्यात
author img

By

Published : Jun 27, 2019, 10:30 PM IST

कांकेर - छत्तीसगडमधील माओवाद्यांवर धडक कारवाई सुरू आहे. गुरुवारी कांकेर येथे तब्बल आठ लाखांचे बक्षीस असलेल्या माओवाद्यास अटक करण्यात आली. जवानांनी ही मोहीम फत्ते केल्याची माहिती माओवादी विरोधी मोहिमेचे डीआयजी पी. सुंदरराज यांनी दिली.

  • P Sundarr Raj, DIG, Naxal operations: A naxal carrying a reward of Rs 8 lakh on his head was arrested from Kanker, today. He was involved in several incidents & was active for the last 10 years. #Chhattisgarh pic.twitter.com/sI0r1eEb4D

    — ANI (@ANI) June 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

-------------

आठ लाखांचे बक्षीस असलेला नक्षली ताब्यात

कांकेर - छत्तीसगडमधील माओवाद्यांवर धडक कारवाई सुरू आहे. गुरुवारी कांकेर येथे तब्बल आठ लाखांचे बक्षीस असलेल्या माओवाद्यास अटक करण्यात आली. जवानांनी ही मोहीम फत्ते केल्याची माहिती माओवादी विरोधी मोहिमेचे डीआयजी पी. सुंदरराज यांनी दिली.

अटक करण्यात आलेला कुख्यात माओवादी दहा वर्षांपासून विघातक कारवायांमध्ये सक्रीय होता. तसेच, अनेक नक्षली हल्ल्यांमध्येही त्याचा सहभाग होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.