ETV Bharat / bharat

'वीज सबसिडीच्या नावाखाली ममता बॅनर्जीं लोकांकडून पैसा वसूल करतात', भाजप नेते मुकुल रॉय यांचा आरोप

भारतीय जनता पक्षाचे नेते मुकुल रॉय यांनी ममता बॅनर्जींवर वीज सबसिडी घोटाळ्याचा आरोप लावला आहे.

मुकुल रॉय
author img

By

Published : Aug 3, 2019, 7:04 PM IST

कोलकाता - भारतीय जनता पक्षाचे नेते मुकुल रॉय यांनी ममता बॅनर्जींवर वीज सबसिडी घोटाळ्याचा आरोप लावला आहे. वीज सबसिडीच्या नावाखाली ममता लोकांकडून पैसा वसूल करतात असा आरोप त्यांनी केला आहे.

इतर राज्याच्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये वीज बील सर्वांत जास्त आहे. राज्य सरकार जनतेकडून सर्वांत जास्त युनिट शुल्क घेते. प्रती युनिट 6 रुपये इतके शुल्क राज्य सरकार वसूल करते, असे रॉय यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी इतर राज्यांच्या युनीट शुल्काची सूची दाखवली.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.