भोपाळ - जयपूरमधील काँग्रेस नेते भोपाळमध्ये दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भोपाळ विमानतळावर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच, कलम १४४ देखील लागू करण्यात आले आहे. सोमवारी होणाऱ्या 'फ्लोअर टेस्ट'साठी हे आमदार राज्यात परतत आहेत.
-
Madhya Pradesh Congress MLAs who were lodged in a resort in Jaipur, arrive in Bhopal. Governor Lalji Tandon has directed that a floor test be held in the assembly tomorrow pic.twitter.com/OKfUkuOb7t
— ANI (@ANI) March 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Madhya Pradesh Congress MLAs who were lodged in a resort in Jaipur, arrive in Bhopal. Governor Lalji Tandon has directed that a floor test be held in the assembly tomorrow pic.twitter.com/OKfUkuOb7t
— ANI (@ANI) March 15, 2020Madhya Pradesh Congress MLAs who were lodged in a resort in Jaipur, arrive in Bhopal. Governor Lalji Tandon has directed that a floor test be held in the assembly tomorrow pic.twitter.com/OKfUkuOb7t
— ANI (@ANI) March 15, 2020
काँग्रेसचे वरिष्ठ नेते हरीष रावत हे जयपूरमधील काँग्रेस नेत्यांसमवेत आहेत. आम्ही उद्या होणाऱ्या बहुमत चाचणी (फ्लोअर टेस्ट) साठी तयार आहोत. आम्हाला नाही, तर भाजपला उद्याची चिंता वाटत आहे. तसेच, काँग्रेसचे बंडखोर आमदारही आमच्या संपर्कात असल्याचे रावत यांनी सांगितले.
-
Madhya Pradesh: Security tightened at Bhopal airport, section 144 imposed. Congress MLAs are expected to arrive from Jaipur shortly https://t.co/sCuXRkJa6V pic.twitter.com/zx03cPjwPO
— ANI (@ANI) March 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Madhya Pradesh: Security tightened at Bhopal airport, section 144 imposed. Congress MLAs are expected to arrive from Jaipur shortly https://t.co/sCuXRkJa6V pic.twitter.com/zx03cPjwPO
— ANI (@ANI) March 15, 2020Madhya Pradesh: Security tightened at Bhopal airport, section 144 imposed. Congress MLAs are expected to arrive from Jaipur shortly https://t.co/sCuXRkJa6V pic.twitter.com/zx03cPjwPO
— ANI (@ANI) March 15, 2020
काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर मध्य प्रदेशमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. भाजपने तेथे सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यपाल लाल जी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून मंगळवारी ११ वाजता (१६ मार्च) बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता कमलनाथ यांची कसोटी लागणार आहे.
हेही वाचा : सत्तेसाठी 'कमल'नाथ यांची कसोटी, उद्या करावे लागणार बहुमत सिद्ध