ETV Bharat / bharat

मन की बात : हिंसा केल्यामुळे कोणत्याच समस्येवर तोडगा निघत नाही -

पंतप्रधान मोदींनी नववर्षातील प्रजासत्ताक दिनी सायंकाळी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.

मन की बात
मन की बात
author img

By

Published : Jan 26, 2020, 8:13 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी नववर्षातील प्रजासत्ताक दिनी सायंकाळी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जल पुर्नभरणाच्या संकल्पनेवर त्यांनी भाष्य केले. तसेच नोटाबंदी ते स्वच्छता अभियान या मुद्द्यांचा उल्लेख मोदी यांनी केला.

गेल्या २५ वर्षापासून संघर्ष करत असलेल्या ३४ हजार ब्रू समाजातील शरणार्थींना त्रिपुरामध्ये घरं दिली असल्याचे मोदींनी सांगितले. २१वे शतक हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि लोकशाहीचे युग असून येथे हिंसेला स्थान नाही. हिंसा केल्यामुळे कोणत्याच समस्येवर तोडगा निघत नाही, असे मोदी म्हणाले. तसेच यावर्षी तब्बल पद्म पुरस्कारासाठी ४६ हजार अर्ज आल्याचे मोदींनी सांगितले. खेलो इंडियानंतर सरकारनं खेलो इंडिया युनिर्व्हसिटी गेम्स खेळवणार असल्याचे मोदींनी सांगितले.
ओरिसातील कटक आणि भुवनेश्वर येथे ही क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे. गेल्यावर्षी 29 डिंसेबरला मोदींनी मन की बातच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी देशातील युवकांवर भर दिला होता. युवकांना जातीवाद, अराजकता आणि अस्थिरतेची चीड आहे. आजचा युवक जातीपातींच्या पुढे जाऊन विचार करत आहे. त्यांना घराणेशाही आणि जातीवाद पसंत नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

Intro:Body:

मन की बात : देशात हिंसा पसरवणाऱ्या मोदींनी परत जाण्याचे केले आवाहन

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी नववर्षातील प्रजासत्ताक दिनी सायंकाळी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जल पुर्नभरणाच्या संकल्पनेवर त्यांनी भाष्य केले. तसेच नोटाबंदी ते स्वच्छता अभियानाचा मोदी यांनी उल्लेख केला.  तसेच त्यांनी हिंसा करणाऱ्या लोकांना परत जाण्याचे आवाहन केले.

काही दिवसापूर्वी सण उत्सवाची धूम सुरू होती त्यावेळी दिल्ली एका ऐतिहासिक घटनेची साक्षीदार बनली आहे. गेल्या २५ वर्षापासून संघर्ष करत असलेल्या ३४ हजार ब्रू समाजातील शरणार्थींना त्रिपुरामध्ये घरं दिली असल्याचे मोदींनी सांगितले.

२१वे शतक हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि लोकशाहीचे युग असून येथे हिंसेला स्थान नाही. हिंसा केल्यामुळे कोणत्याच समस्येवर तोडगा निघत नाही, असे मोदी म्हणाले. तसेच यावर्षी तब्बल पद्म पुरस्कारासाठी ४६ हजार अर्ज आल्याचे मोदींनी सांगितले.

खेलो इंडियानंतर सरकारनं खेलो इंडिया युनिर्व्हसिटी गेम्स खेळवणार असल्याचे मोदींनी सांगितले.  ओरिसातील कटक आणि भुवनेश्वर येथे ही क्रीडा स्पर्धा पार पडणार आहे.

गेल्यावर्षी 29 डिंसेबरला मोदींनी मन की बातच्या माध्यमातून जनतेला संबोधीत केले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी देशातील युवकांवर भर दिला. युवकांना जातीवाद, अराजकता आणि अस्थिरतेची चीड आहे. आजचा युवक जातीपातींच्या पुढे जाऊन विचार करत आहे. त्यांना घराणेशाही आणि जातीवाद पसंत नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.