ETV Bharat / bharat

दीदी आणि दिल्लीत बसलेल्यांनो जरा पाहा, ही कसली लाट आहे - मोदी - didi

'भाजप रॅलीला एवढी गर्दी पाहून काहींची झोप उडाली. तुम्ही जितके मोदी-मोदी म्हणून घोषणा द्याल, तेवढी आणखी लोकांची झोप उडेल. तुम्हाला माहीत आहे, ते कोण आहेत? त्या पश्चिम बंगालमधील 'स्पीड ब्रेकर' असलेल्या 'दीदी' आहेत. त्यांची झोप उडाली आहे,' असे मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी
author img

By

Published : Apr 7, 2019, 4:27 PM IST

कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये रविवारी कूच बेहार येथे निवडणुक प्रचारासाठी आले आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जींवर त्यांनी स्थानिकांच्या अपेक्षांचा भंग केल्याची टीका केली. भाषणावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यानंतर 'दीदी जरा देख लो, और दिल्ली में बैठे हुए लोग भी जरा देख लो; ये कैसी लहर चल पडी है,' असा टोला मोदींनी लगावला.

  • #WATCH West Bengal: Prime Minister Narendra Modi says, "...Didi zara dekh lo aur Dilli mein baithe huye log bhi zara dekh lo, ye kaisi lahar chal padi hai" as he talks about the crowd gathered at BJP's public rally in Cooch Behar. pic.twitter.com/6sO0DK82KR

    — ANI (@ANI) April 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'भाजप रॅलीला एवढी गर्दी पाहून काहींची झोप उडाली. तुम्ही जितके मोदी-मोदी म्हणून घोषणा द्याल, तेवढी आणखी लोकांची झोप उडेल. तुम्हाला माहीत आहे, ते कोण आहेत? त्या पश्चिम बंगालमधील 'स्पीड ब्रेकर' असलेल्या 'दीदी' आहेत. त्यांची झोप उडाली आहे. त्या त्यांचा राग त्यांचे अधिकारी आणि निवडणूक आयोगावर काढत आहेत,' असे मोदी म्हणाले.

'राजकारणात एखाद्याच्या पायाखालून जमीन सरकणे म्हणजे काय असते, हे समजून घ्यायचे असेल, तर या दीदींकडे पहा. त्यांची दीदींची चिडचिड, दीदींचा राग एवढ्यावरूनच समजून येईल. ममतांच्या तृणमूल काँग्रेसचे ब्रीद ‘माँ-माटी-मानुष’ हे आहे. मात्र, पक्षाच्या धोरणांचे चित्र याउलट आहे. मतांच्या राजकारणासाठी दीदी 'माँ'ला (आईला) विसरून गेल्या आहेत. त्या भारताचे तुकडे-तुकडे करू इच्छिणाऱ्यांच्या बाजूने उभ्या आहेत. हा 'माँ'चा अपमान आहे.'

'ममता बॅनर्जी यांनी राजकीय फायद्यासाठी बंगालच्या मातीशी विश्वासघात केला आहे. त्या पश्चिम बंगालमधील घुसखोरांना वाचवत आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हवाली केले,' अशी टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कूच बेहार येथील सभेत केली.

Intro:Body:

loksabha election 2019 pm modi big crowd in cooch behar west bengal

loksabha election 2019, pm modi, cooch behar, west bengal, mamata banegy, didi, speed breaker

दीदी आणि दिल्लीत बसलेल्यांनो जरा पाहा, ही कसली लाट आहे - मोदी

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी राजकीय फायद्यासाठी बंगालच्या मातीशी विश्वासघात केला आहे. त्या पश्चिम बंगालमधील घुसखोरांना वाचवत आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हवाली केले. त्यांनी स्थानिकांच्या अपेक्षांचा भंग केल्याची टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कूच बेहार येथील सभेत केली.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये कूच बेहार येथे निवडणुक प्रचारासाठी आले आहेत. भाषणावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यानंतर 'दीदी जरा देख लो, और दिल्ली में बैठे हुए लोग भी जरा देख लो; ये कैसी लहर चल पडी है,' असा टोला मोदींनी लगावला. 'भाजप रॅलीला एवढी गर्दी पाहून काहींची झोप उडाली. तुम्ही जितके मोदी-मोदी म्हणून घोषणा द्याल, तेवढी आणखी लोकांची झोप उडेल. तुम्हाला माहीत आहे, ते कोण आहेत? त्या पश्चिम बंगालमधील 'स्पीड ब्रेकर' असलेल्या 'दीदी' आहेत. त्यांची झोप उडाली आहे. त्या त्यांचा राग त्यांचे अधिकारी आणि निवडणूक आयोगावर काढत आहेत,' असे मोदी म्हणाले.

'राजकारणात एखाद्याच्या पायाखालून जमीन सरकणे म्हणजे काय असते, हे समजून घ्यायचे असेल, तर या दीदींकडे पहा. त्यांची दीदींची चिडचिड, दीदींचा राग एवढ्यावरूनच समजून येईल. ममतांच्या तृणमूल काँग्रेसचे ब्रीद ‘माँ-माटी-मानुष’ हे आहे. मात्र, पक्षाच्या धोरणांचे चित्र याउलट आहे. मतांच्या राजकारणासाठी दीदी 'माँ'ला (आईला) विसरून गेल्या आहेत. त्या भारताचे तुकडे-तुकडे करू इच्छिणाऱ्यांच्या बाजूने उभ्या आहेत. हा 'माँ'चा अपमान आहे.'

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.