ETV Bharat / bharat

गाईच्या नसांचा वापर करून यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया!

गुरुग्राम येथे गाईच्या नसांचा वापर करून यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सौदी अरेबियातील हूर नावाच्या एका वर्षाच्या मुलीवर ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया
यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया
author img

By

Published : Jan 10, 2020, 12:31 PM IST

चंदीगड - गुरुग्राम येथील आर्टेमिस रूग्णालयात गाईच्या नसांचा वापर करून यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. सौदी अरेबियातील हूर नावाच्या एका वर्षाच्या मुलीवर ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली. अशा प्रकारची ही जगातील पहिलीच शस्त्रक्रिया आहे.

गाईच्या नसांचा वापर करून यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया

चौदा तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर हूरची प्रकृती स्थिर असून तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. हूरच्या शरीरातील पित्त नलिकांचा विकास न झाल्याने तिच्या यकृतामध्ये बिघाड झाला होता. सौदी अरेबियातील तज्ज्ञांना तिच्यावर उपचार करणे अशक्य झाल्याने तिला भारतात पाठवण्यात आले.

हेही वाचा - उत्तराखंडमध्ये जोरदार हिमवृष्टी... फिरायला जाण्याआधी हा व्हिडिओ पाहाच!

यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेदरम्यान रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी गाईच्या नसांचा वापर करण्यात आला. यासाठी परदेशातून गाईच्या नसा मागवण्यात आल्या होत्या.

Intro:दिल्ली से सटे साइबर सिटी गुरुग्राम के एक अस्पताल में दुनिया का ऐसा पहला लिवर ट्रांसप्लांट किया गया है... जिसमें गाय की नसों का इस्तेमाल किया गया.... यह लिवर ट्रांसप्लांट सऊदी अरब की रहने वाली 1 साल की मासूम बच्ची का किया गया है... 14 घंटों की लंबी सर्जरी के बाद बच्ची अब पूरी तरह से स्वस्थ है और उसे अस्पताल से छुट्टी भी दे दी गई है...

Body:अपनी मां की गोद में बैठी इस मासूम बच्ची का नाम है हूर जिसकी उम्र मात्र 1 साल है.... यह सऊदी अरब की रहने वाली है...और हमारे भारत के डॉक्टर इस बच्चे के लिए भगवान का रूप बनकर आए हैं.... जिन्होंने इतनी कम उम्र की बच्ची का लिवर ट्रांसप्लांट किया और दुनिया का यह एक मात्र ऐसा सफल ऑपरेशन बन गया जिसमें लिवर तक खून पहुंचाने के लिए गाय की नसों का इस्तेमाल किया गया....दरअसल सऊदी अरब के रहने वाले इस दंपत्ति की 1 साल की बच्ची हूर को पित्त नलिकाओं के विकसित ना होने की वजह से बच्ची के लिवर में प्रॉब्लम हो गई...जिसके बाद सऊदी के डॉक्टर नए बच्चे का इलाज भारत में कराने की सलाह दी जिसके बाद इस बच्ची के माता-पिता इसे गुरुग्राम के आर्टेमिस अस्पताल लाए.... जहां पर इस बच्ची का लिवर ट्रांसप्लांट किया गया है और बच्ची के नए लीवर तक खून का संचार करने के लिए गाय की नसों का इस्तेमाल किया गया...

बाइट= डॉक्टर गिरिराज बोरा, सीनियर कंसलटेंट, आर्टेमिस अस्पताल

बच्चे का लिवर ट्रांसप्लांट करने वाले डॉक्टरों की मानें तो दिल्ली एनसीआर में यह ऐसा पहला लिवर ट्रांसप्लांट है...जो इतनी कम उम्र की बच्ची का किया गया है जबकि विश्व का ऐसा पहला लिवर ट्रांसप्लांट है जिसमें नए लीवर तक खून का संचार करने के लिए गाय की नसों का इस्तेमाल किया गया है.... इन नसों को विदेशी कंट्री से मंगाया गया है ....गुरुग्राम के आर्टेमिस अस्पताल में बच्ची के लिवर ट्रांसप्लांट किया जिसका ऑपरेशन करीब 14 घंटों में सफल हो पाया

बाइट= डॉक्टर गिरिराज बोरा, सीनियर कंसलटेंट, आर्टेमिस अस्पताल

Conclusion:फिल्मों में अक्सर आपने और हमने यह सुना है कि डॉक्टर भगवान का रुप होते हैं लेकिन सऊदी अरब के रहने वाले इस दंपत्ति के लिए यह डॉक्टर भी भगवान से कम नहीं है जिन्होंने दुनिया का रेयर ट्रांसप्लांट करके इनकी बच्ची को नया जीवनदान दिया है
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.