ETV Bharat / bharat

...म्हणून पोळीमध्ये लपवून पाठवली चिठ्ठी

केंद्र सरकारच्या बेकायदेशीर कारवाईवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे मेहबूबा मुफ्ती,फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले, असा आरोप मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजाने केला आहे.

मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा
मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा
author img

By

Published : Feb 8, 2020, 5:18 PM IST

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने मेहबूबा मुफ्तींना ताब्यात घेतले. केंद्र सरकारच्या बेकायदेशीर कारवाईवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे मेहबूबा मुफ्ती,फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले, असा आरोप मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजाने केला आहे. तसेच नजरबंदीत ठेवल्यामुळे आपल्या आईशी संवाद साधण्याकरीता पोळीमध्ये लपवून चिठ्ठी पाठवावी लागत होती, असे इल्तिजाने सांगितले.

पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत असल्याने त्यांची मुलगी इल्तिजा ही त्यांचे ट्विटर खाते चालवत आहे. मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांना त्यांच्या भडकाऊ वक्तव्यामुळे ताब्यात घेण्यात आले नाही. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरवर केलेल्या बेकायदेशीर कारवाईवर प्रश्न उपस्थित केल्याने त्यांना नजरबंदीत ठेवण्यात आले, असे इल्तिजा म्हणाली.

मी माझ्या आईवर प्रेम करते. मला त्याची आठवण येत होती. तेव्हा मला माझ्या आजीने पोळीमध्ये चीठ्ठी लपवून पाठवण्याची कल्पाना सुचवली. अखेर सहा महिन्यानंतर त्यांचावरील नजरबंदी हटवण्यात येणार होती. मात्र, लगेच सरकारने त्यांच्यावर नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत (पीएसए) लावण्यात आला, असेही इल्तिजा म्हणाली.

भाजपच्या निर्णयावर तुम्ही प्रश्न उपस्थित केले. तर तुम्हाला देशद्रोही ठरवले जाते. इंग्रजांनी 1947 मध्ये भारताचे विभाजन केले होते आणि आज गोडसेची पूजा करणारा एक पक्ष पुन्हा तेच करत आहे, असे इल्तिजाने म्हटले.

हेही वाचा - धुळ्यातील तिघांचा मध्य प्रदेशात मृत्यू; राजस्थानला निघाले होते फिरायला

दरम्यान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावर नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत(पीएसए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने 370 कलम हटवल्यानंतर दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

हेही वाचा - गोव्यात तुर्की नारिकाला अटक, 71 लाखांचा अमली पदार्थ हस्तगत

Intro:Body:

अरविंद केजरीवाल यांची ईटीव्ही भारतने घेतली खास मुलाखत

नवी दिल्ली -  राजधानी दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान सुरू  आहे. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईटीव्ही भारतने खास मुलाखत घेतली आहे. यावेळी केजरीवालांनी लोकांना मतदान करणाऱ्याचे आवाहन केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.