ETV Bharat / bharat

क्यार चक्रीवादळ 'एडनच्या आखाता'च्या दिशेने रवाना; भारतातील काही राज्यांना अतिवृष्टीचा इशारा - क्यार चक्रीवादळ अपडेट

भारताच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, क्यार चक्रीवादळ हे आता मुंबईच्या किनाऱ्यापासून ९८० किलोमीटर दूर सरकले आहे. मात्र, या चक्रीवादळाचा परिणाम होऊन भारताच्या काही राज्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

#CycloneKyarr
author img

By

Published : Oct 29, 2019, 1:00 PM IST

नवी दिल्ली - अरबी समुद्रातील क्यार हे चक्रीवादळ आता मुंबईच्या किनाऱ्यापासून ९८० किलोमीटर पुढे सरकले आहे. तर, ओमानपासून ते हजार किलोमीटर दूर आहे. हे चक्रीवादळ आता च्या, तसेच दक्षिण ओमान आणि येमेनच्या किनाऱ्यांच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत या चक्रीवादळाचा धोका कमी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

  • India Meteorological Department: Heavy to very heavy rainfall very likely at isolated places over Rayalseema, Tamilnadu, Puducherry& Karaikal, Kerala & Mahe and Lakshadweep; Heavy rainfall at isolated places over South Interior Karnataka. https://t.co/OGiM2qiurM

    — ANI (@ANI) October 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, या चक्रीवादळामुळे हवामानामध्ये बदल होऊन भारतात अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या हवामानशास्त्र खात्याने रायलसीमा, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ, माहे, लक्षद्वीप आणि कर्नाटकला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : सौदी अरबला पोहोचले मोदी, राजे सलमान यांच्याशी होणार द्विपक्षीय चर्चा

Intro:Body:

क्यार चक्रीवादळ 'अदन खाडी'च्या दिशेने रवाना; भारतातील काही राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

अरबी समुद्रातील क्यार हे चक्रीवादळ आता मुंबईच्या किनाऱ्यापासून ९८० किलोमीटर पुढे सरकले आहे. तर, ओमानपासून ते हजार किलोमीटर दूर आहे. हे चक्रीवादळ आता अदन खाडीच्या, तसेच दक्षिण ओमान आणि येमेनच्या किनाऱ्यांच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत या चक्रीवादळाचा धोका कमी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या चक्रीवादळामुळे हवामानामध्ये बदल होऊन भारतात अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या हवामानशास्त्र खात्याने रायलसीमा, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ, माहे, लक्षद्वीप आणि कर्नाटकला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.