ETV Bharat / bharat

भारतीय सैन्यदलात दाखल होण्यासाठी हजारो काश्मिरी तरुणांची गर्दी - सैन्यदल

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे पार पडलेल्या भारतीय सैन्याच्या भरती प्रकियेला काश्मिरी तरुणांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आहे.

भारतीय सैन्यदलात दाखल होण्यासाठी हजारो काश्मिरी तरुणांची गर्दी
author img

By

Published : Jul 28, 2019, 7:41 PM IST

बडगाम : जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे पार पडलेल्या भारतीय सैन्याच्या भरती प्रकियेला काश्मिरी तरुणांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. लष्करात भरती झाल्याने देशाची सेवा करण्याची संधी मिळेल, अशी भावना काश्मीरी तरुणांनी व्यक्त केली आहे.

  • Jammu & Kashmir: A written test for Army aspirants was conducted in Budgam today. The candidates say, "We are hopeful that we will get the opportunity to join the Army. We are ready to serve the nation, regardless of where our posting will be." pic.twitter.com/Paf7dh7raG

    — ANI (@ANI) July 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'मी शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झालो आहे. मी लेखी परीक्षा उत्तीर्ण झालो तर देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळेल', असे असीम अहमद याने म्हटले आहे. याचबरोबर त्याने राज्यातील तरुणांना देशाची सेवा करण्यासाठी सैन्यदलात भरती होण्याचे आवाहन केले आहे.

जवळपास ९५७ तरुण शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झाले असून आज त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे.

Intro:Body:

धावांमध्ये दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. त्यानंतर युवी आणि हेनरीक क्लासेनने ५५ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सांभाळला. युवी बाद झाल्यानंतर संघाचा डाव परत कोलमडला. टोरंटोची ७ बाद १२५ अशी धावसंख्या 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.