ETV Bharat / bharat

सर्जिकल स्ट्राईकवरून सिद्धरामय्यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा - INC

नरेंद्र मोदींनी प्रत्येक भाषणात जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केला आहे. तसेच, ते जवानांच्या नावाने मते मागत आहेत. त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहे.

सिद्धरामय्या
author img

By

Published : Apr 20, 2019, 4:18 PM IST

बंगळुरु - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. 'ते (मोदी) मूर्ख आहेत. सर्जिकल स्टारईकचा राजकीय वापर करणे चुकीचे आहे. ही त्यांची मोठी चूक आहे,' असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

'मोदी विनाकारण सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय घेत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते त्यांच्या पदाचा गैरवापर करत आहेत. त्यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. ते रणांगणावर गेले नाहीत, की त्यांनी बंदूक उचलली नाही. मग श्रेय घेण्याचा त्यांचा काय संबंध,' असा सवालही सिद्धरामय्या यांनी केला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.