ETV Bharat / bharat

कर्नाटकमध्ये येडीयुरप्पाच! अपात्र ठरवलेले सर्व आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश - येडीयुरप्पा सरकार

कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने ते आमदार पोटनिवडणूक लढू शकतात असा निर्णय दिला होता.

Karnataka Rebel MLAs to join BJP
author img

By

Published : Nov 13, 2019, 6:06 PM IST

बंगळुरू - कर्नाटकमधील विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलेले काँग्रेस आणि 'जेडीएस'चे १७ आमदार हे पोटनिवडणूक लढवू शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर आता, ते आमदार उद्या (गुरुवार) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले आहे.

कर्नाटकमध्ये निवडून आलेले काँग्रेस-जेडीएस सरकार हे १७ आमदारांच्या राजीनाम्यामुळे, अवघ्या तेरा महिन्यातच कोसळले होते. बहुमताअभावी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर भाजपने कर्नाटकात सत्ता स्थापन केली होती.कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने ते आमदार पोटनिवडणूक लढू शकतात असा निर्णय दिला होता.

हेही वाचा : कर्नाटक: अपात्र ठरवण्यात आलेले ते १७ आमदार लढवू शकतात पोटनिवडणूक - सर्वोच्च न्यायालय

Intro:Body:

Karnataka CM BS Yediyurappa: All 17 rebel MLAs to join BJP tomorrow

Karnataka CM BS Yediyurappa, Karnataka Rebel MLAs, Karnataka Rebel MLAs to join BJP, कर्नाटकचे बंडखोर आमदार भाजप प्रवेश, कर्नाटक आमदार भाजप प्रवेश, येडीयुरप्पा सरकार, कर्नाटक भाजप

कर्नाटकमध्ये येडीयुरप्पाच! अपात्र ठरवलेले सर्व आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश..

बंगळुरू - कर्नाटकमधील विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलेले काँग्रेस आणि 'जेडीएस'चे १७ आमदार हे पोटनिवडणूक लढवू शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर आता, ते आमदार उद्या (गुरुवार) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले आहे.

 कर्नाटकमध्ये निवडून आलेले काँग्रेस-जेडीएस सरकार हे १७ आमदारांच्या राजीनाम्यामुळे, अवघ्या तेरा महिन्यातच कोसळले होते. बहुमताअभावी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर भाजपने कर्नाटकात सत्ता स्थापन केली होती.

कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी १७ आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने ते आमदार पोटनिवडणूक लढू शकतात असा निर्णय दिला होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.