चेन्नई - 'अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी हिंदू दहशतवादाविषयी भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या कमल हसन यांची जीभ कापावी,' असे वक्तव्य तमीळनाडूचे मंत्री के. टी. राजेंद्र बालाजी यांनी केले आहे. 'एका व्यक्तीसाठी संपूर्ण समाजाला दोष दिला जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने कमल यांच्याविरोधात कारवाई करावी. तसेच, त्यांच्या पक्षावर बंदी घालावी,' अशी मागणी राजेंद्र बालाजी यांनी केली आहे.
कमल हसन यांनी 'स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता. तो म्हणजे महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे,' असे वादग्रस्त विधान केले होते. कमल हे मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी रविवारी तमीळनाडूतील अरीवाकुरीची लोकसभा मतदार संघातील प्रचार रॅली दरम्यान हे वक्तव्य केले.
हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू दहशतवादाच्या मुद्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना, कमल हसन यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. दरम्यान, कमल यांनी हे विधान मुस्लीम लोकसंख्या जास्त असलेल्या मतदार संघात करत असलो तरी, मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी ते करत नसल्याचे म्हटले होते.
कमल हसनची जीभ कापावी, तमीळनाडूचे मंत्री राजेंद्र बालाजी यांचे वक्तव्य - Hindu terror
'एका व्यक्तीसाठी संपूर्ण समाजाला दोष दिला जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने कमल यांच्याविरोधात कारवाई करावी. तसेच, त्यांच्या पक्षावर बंदी घालावी,' अशी मागणी राजेंद्र बालाजी यांनी केली आहे.
चेन्नई - 'अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी हिंदू दहशतवादाविषयी भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या कमल हसन यांची जीभ कापावी,' असे वक्तव्य तमीळनाडूचे मंत्री के. टी. राजेंद्र बालाजी यांनी केले आहे. 'एका व्यक्तीसाठी संपूर्ण समाजाला दोष दिला जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने कमल यांच्याविरोधात कारवाई करावी. तसेच, त्यांच्या पक्षावर बंदी घालावी,' अशी मागणी राजेंद्र बालाजी यांनी केली आहे.
कमल हसन यांनी 'स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता. तो म्हणजे महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे,' असे वादग्रस्त विधान केले होते. कमल हे मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी रविवारी तमीळनाडूतील अरीवाकुरीची लोकसभा मतदार संघातील प्रचार रॅली दरम्यान हे वक्तव्य केले.
हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू दहशतवादाच्या मुद्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना, कमल हसन यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. दरम्यान, कमल यांनी हे विधान मुस्लीम लोकसंख्या जास्त असलेल्या मतदार संघात करत असलो तरी, मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी ते करत नसल्याचे म्हटले होते.
kamal haasans tongue should be cut off for his remarks on Hindu terror tamilnadu minister
kamal haasan, tongue should be cut off, remarks on Hindu terror, tamilnadu minister
-----------------
कमल हसनची जीभ कापावी, तमीळनाडूचे मंत्री राजेंद्र बालाजी यांचे वक्तव्य
चेन्नई - 'अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी हिंदू दहशतवादाविषयी भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या कमल हसन यांची जीभ कापावी,' असे वक्तव्य तमीळनाडूचे मंत्री के. टी. राजेंद्र बालाजी यांनी केले आहे. 'एका व्यक्तीसाठी संपूर्ण समाजाला दोष दिला जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने कमल यांच्याविरोधात कारवाई करावी. तसेच, त्यांच्या पक्षावर बंदी घालावी,' अशी मागणी राजेंद्र बालाजी यांनी केली आहे.
कमल हसन यांनी 'स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता. तो म्हणजे महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे,' असे वादग्रस्त विधान केले होते. कमल हे मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी रविवारी तमीळनाडूतील अरीवाकुरीची लोकसभा मतदार संघातील प्रचार रॅली दरम्यान हे वक्तव्य केले.
हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू दहशतवादाच्या मुद्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना, कमल हसन यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. दरम्यान, कमल यांनी हे विधान मुस्लीम लोकसंख्या जास्त असलेल्या मतदार संघात करत असलो तरी, मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी ते करत नसल्याचे म्हटले होते.
------------------
Tamil Nadu Minister K.T. Rajendra Balaji: Kamal Haasan's tongue should be cut off for his remarks on Hindu terror. He made these remarks to gain votes of minorities. We can't blame entire community for act of 1 individual. EC should take action against the actor & ban his party.
Conclusion: