ETV Bharat / bharat

पलामूमध्ये माओवाद्यांकडून भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या - माओवाद्यांकडून भरबाजारात भाजप नेत्याची हत्या

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन गुप्ता पिपरा ब्लॉकच्या प्रमुखांचे पतीही आहेत. ते अनेक वर्षांपासून माओवाद्यांच्या निशाण्यावर होते. त्यांच्या हत्येनंतर या भागात पत्रके फेकून माओवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली.

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या
author img

By

Published : Nov 24, 2019, 8:16 PM IST

Updated : Nov 24, 2019, 8:30 PM IST

पलामू - झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील पिपरा पोलीस ठाणे परिसरात भाजप नेते मोहन गुप्ता यांची माओवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ४७ वर्षीय गुप्ता यांच्या ८ ते १० गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात त्यांच्या आणखी एका साथीदाराचा मृत्यू झाला. तर, ३ जण गंभीर जखमी झाले.

पलामूमध्ये माओवाद्यांकडून भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन गुप्ता पिपरा ब्लॉकच्या प्रमुखांचे पतीही आहेत. ते अनेक वर्षांपासून माओवाद्यांच्या निशाण्यावर होते. त्यांच्या हत्येनंतर या भागात पत्रके फेकून माओवाद्यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली.

शनिवारी सायंकाळी उशिरा गुप्ता पिपरा बाजारात फेरफटका मारत होते. तेवढ्यातच माओवाद्यांनी बाईकवरून या ठिकाणी येत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. घटनेनंतर या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१२ मध्येही गुप्ता यांच्यावर माओवाद्यांनी हल्ला केला होता.

Intro:पलामू में भाजपा नेता की माओवादियों ने गोली मार कर हत्या की
नीरज कुमार । पलामू

पलामू के पिपरा थाना क्षेत्र में भाजपा नेता मोहन गुप्ता की गोली मारकर हत्या कर दी गई। हत्या का शक माओवादियों पर है। ग्रामीणों के अनुसार मोहन गुप्ता पर एके 47 से से 8- 10 गोली मारी गई है मोहन गुप्ता पिपरा प्रखंड के प्रमुख के पति भी हैं मोहन गुप्ता कई वर्षों से नक्सलियों के निशाने पर रहे हैं जानकारी के अनुसार शनिवार की देर शाम पिपरा बाजार में मोहन गुप्ता घूम रहे थे इसी क्रम में बाइक सवार अपराधियों ने उन्हें गोली मार दी घटना के बाद पूरे इलाके में सनसनी फैल गई है। 2012 में भी मोहन गुप्ता पर माओवादियों ने हमला किया था।

Body:पलामू में भाजपा नेता की माओवादियों ने गोली मार कर हत्या की

Conclusion:पलामू में भाजपा नेता की माओवादियों ने गोली मार कर हत्या की
Last Updated : Nov 24, 2019, 8:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.