ETV Bharat / bharat

झारखंड विधानसभा निवडणूक : भाजप अन् काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर..

author img

By

Published : Nov 10, 2019, 9:58 PM IST

झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आज (रविवार) भाजप आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या यादीत ५२ तर काँग्रेसच्या यादीत पाच नावांचा समावेश आहे.

Jharkhand Assembly Elections

नवी दिल्ली - झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आज (रविवार) भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण ५२ उमेदवारांची नावे आहेत.

Jharkhand Assembly Elections
झारखंड विधानसभा निवडणूक : भाजपची पहिली यादी जाहीर..
सध्याचे मुख्यमंत्री रघुबर दास हे जमशेदपूर (पूर्व) मधून निवडणूक लढवतील. तर, भाजपचे राज्य प्रमुख लक्ष्मण गिलुआ हे चक्रधरपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, काँग्रेसनेही आजच आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पाच उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. काँग्रेसचे राज्य प्रमुख रामेश्वर ओराओन यांनी लोहारदगामधून उमेदवारी जाहीर झाली आहे.झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांनी निवडणूकपूर्व युती जाहीर केली आहे. त्यानुसार काँग्रेस ३१, राजद सात, तर जेएमएम सर्वाच जास्त ४३ जागा लढवेल. या युतीकडून मुख्यमंत्रीपदासाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नाव पुढे केले जात आहे.झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल. ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबरदरम्यान मतदान पार पडेल. तर, २३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होतील. एकूण ८१ जागांसाठी निवडणूक लढवण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Intro:Body:

झारखंड विधानसभा निवडणूक : भाजपच्या ५२, तर काँग्रेसच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर..

नवी दिल्ली - झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आज (रविवार) भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण ५२ उमेदवारांची नावे आहेत.

सध्याचे मुख्यमंत्री रघुबर दास हे जमशेदपूर (पूर्व) मधून निवडणूक लढवतील. तर, भाजपचे राज्य प्रमुख लक्ष्मण गिलुआ हे चक्रधरपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, काँग्रेसनेही आजच आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पाच उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. काँग्रेसचे राज्य प्रमुख रामेश्वर ओराओन यांनी लोहारदगामधून उमेदवारी जाहीर झाली आहे.

झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांनी निवडणूकपूर्व युती जाहीर केली आहे. त्यानुसार काँग्रेस ३१, राजद सात, तर जेएमएम सर्वाच जास्त ४३ जागा लढवेल. या युतीकडून मुख्यमंत्रीपदासाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नाव पुढे केले जात आहे.

झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल. ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबरदरम्यान मतदान पार पडेल. तर, २३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होतील. एकूण ८१ जागांसाठी निवडणूक लढवण्यात येणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.