ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीर : राजौरीत बस दरीत कोसळून ७ ठार,  15 जखमी - Lamberi

जम्मू कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात बसचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 7 जण ठार झाले असून 15 जण जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीर : राजौरीत बस दरीत कोसळली, ७ ठार तर 15 जखमी

author img

By

Published : Jan 2, 2020, 4:30 PM IST

श्रीनगर - जम्मू कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 7 जण ठार झाले असून 15 जण जखमी झाले आहेत. राजौरी जिल्ह्यातील लंबेरी भागामध्ये बस रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळल्यामुळे हा अपघात झाला.

  • Jammu & Kashmir: 7 dead & 15 injured after a bus rolled down a gorge in Lamberi, Rajouri district.

    — ANI (@ANI) January 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्थनिकांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त बसखाली आणखी काही प्रवासी अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बचाव कार्य सुरू असून अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Intro:Body:

जम्मू काश्मीर : राजौरीत बस दरीत कोसळली, ७ ठार तर 15 जखमी

श्रीनगर - जम्मू कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात बसचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 7 जण ठार झाले असून 15 जण जखमी झाले आहेत. राजौरी जिल्ह्यातील लंबेरी भागमध्ये बस रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळल्यामुळे हा अपघात झाला.

 स्थनिकांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त बसखाली आणखी प्रवासी अडकले असल्याची शक्यता आहे.  बचाव कार्य सुरू असून अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.