ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमधील 26 आंदोलकांची कारागृहांतून होणार सुटका - जम्मू-काश्मीरमधील आंदोलकांची सुटका

जम्मू-काश्मीर राज्याचा विषेश दर्जा मागे घेण्याचा आणि या प्रदेशाला दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय 5 ऑगस्ट 2019ला केंद्र शासनाने घेतला होता. केंद्राच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील अनेक आंदोलकांना पीएसएअंतर्गत अटक करण्यात आली होती. हे 26 जण त्या आंदोलकांपैकीच आहेत.

fs
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 10, 2020, 9:03 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील विविध कारागृहांमध्ये असलेल्या 26 जणांची सुटका करण्यात येणार आहे. सार्वजनिक सुरक्षा कायदा (पीएसए) अंतर्गत या सर्वांना बंदिस्त करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुलभ करण्याचा प्रयत्न म्हणून प्रशासनाने या सर्वांविरूद्ध असलेला पीएसए रद्द केला आहे.

हेही वाचा - CAA: भारतात कमी होत जाणाऱ्या विश्वासार्हतेची गोष्ट

Intro:Body:

जम्मू-काश्मीरमधील 26 आंदोलकांची कारागृहांतून होणार सुटका

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील विविध कारागृहांमध्ये असलेल्या 26 जणांची सुटका करण्यात येणार आहे. सार्वजनिक सुरक्षा कायदा (पीएसए) अंतर्गत या सर्वांना बंदिस्त करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुलभ करण्याचा प्रयत्न म्हणून प्रशासनाने या सर्वांविरूद्ध असलेला पीएसए रद्द केला आहे.

हेही वाचा -

जम्मू-काश्मीर राज्याचा विषेश दर्जा मागे घेण्याचा आणि या प्रदेशाला देन वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय 5 ऑगस्ट 2019ला केंद्र शासनाने घेतला होता. केंद्राच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील अनेक आंदोलकांना पीएसएअंतर्गत अटक करण्यात आली होती. हे 26 जण त्या आंदोलकांपैकीच आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.