ETV Bharat / bharat

शरजील इमामच्या अटकेविरोधात जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन

विद्यापीठ आवारातील मध्यवर्ती उपहारगृहाजवळ विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच विद्यापीठात मोर्चा काढला. शरजील इमाम निर्दोष असून पोलीस विनाकारण त्याला अडकवत आहेत, असे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

sharjil imam arrest
शरजील इमाम
author img

By

Published : Jan 28, 2020, 9:34 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी आज (मंगळवार) बिहारमधील जहानाबाद येथून शरजील इमामला अटक केली. या अटकेविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांनी पोलीस आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत इमामच्या सुटकेची मागणी केली.

jamia student protest
जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन

विद्यापीठ आवारातील मध्यवर्ती उपहारगृहाजवळ विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच विद्यापीठात मोर्चा काढला. शरजील इमाम निर्दोष असून पोलीस विनाकारण त्याला अडकवत आहेत, असे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. शरजील इमाम हा जेएनयू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे.

इमामने आत्मसमर्पन केले?

इमाम शरजीलला पोलिसांना अटक केली नसून त्याने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले, असे आंदोलनात सहभागी असलेले विद्यार्थी म्हणाले. आपण सर्वांनी शरजीलच्या मागे उभे राहण्याची ही वेळ आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र व्हावे लागेल, असे विद्यार्थी म्हणाले. जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कालही शरजीलच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता.

न्यायालयाने दिली ट्रान्झिट डिमांड

इमाम शरजीलवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. न्यायलायत हजर केल्यानंतर त्याला ट्रान्झिट रिमांडवर अलिगढला आणण्यात येणार आहे. त्याच्यासोबत जहानाबाद आणि दिल्ली पोलीस आहेत.

शरजील इमामला न्यायलायत हजर करताना

अलिगढ मुस्लीम विद्यापीठात केले होते वादग्रस्त वक्तव्य

मागील डिसेंबर महिन्यात अलिगढ मुस्लीम विद्यापीठात करण्यात आलेल्या प्रदर्शनात त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. आसामला भारतापासून वेगळे करायला पाहिजे, असे तो म्हणाला होता. भारताच्या पूर्वेकडील राज्यांना जोडणारा भाग म्हणजे चिकन्स नेक( चिंचोळा भूप्रदेश) तेथे चक्का जाम करून आसामला भारतापासून वेगळे करायला हवे, असे तो म्हणाला होता. या वक्तव्यानंतर दिल्ली, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि उत्तरप्रदेशात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. देशद्रोहाच्या आरोपाबरोबरच दंगल घडवल्यासंबधी विविध कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:Body:

शरजील इमाम की गिरफ्तारी के विरोध में जामिया के छात्रों ने किया प्रदर्शन

शरजील इमामच्या अटके विरोधात जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन

नई दिल्ली: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय के छात्र शरजील इमाम की गिरफ्तारी के विरोध में जामिया मिल्लिया इस्लामिया के छात्रों ने विरोध प्रदर्शन किया. प्रदर्शनकारी छात्रों ने केंद्र सरकार और पुलिस के खिलाफ नारेबाजी की और इमाम की रिहाई की मांग की.

बता दें कि छात्रों ने यह प्रदर्शन जामिया की सेंट्रल कैंटीन के पास किया. इसके अलावा इन प्रदर्शनकारी छात्रों ने कैंपस में मार्च निकाला. प्रदर्शनकारी छात्रों का कहना है कि शरजील इमाम पूरी तरह से निर्दोष है और पुलिस उन्हें बेवजह फंसा रही है.

'इमाम ने किया है सरेंडर'

साथ ही इन प्रदर्शनकारी छात्रों ने कहा कि इमाम को पुलिस ने गिरफ्तार नहीं बल्कि उन्होंने खुद को पुलिस के समक्ष सरेंडर किया है. वहीं प्रदर्शनकारी छात्रों ने कहा कि यह वक्त है हम सभी शरजील के साथ खड़े हो लेकिन इसके लिए हम सभी को एकजुट होने पड़ेगा. बता दें कि जामिया मिल्लिया इस्लामिया के छात्रों ने कल भी शरजील के समर्थन में प्रदर्शन किया था.

0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-0-

 देशद्रोह के आरोप में वांछित शरजील इमाम को गिरफ्तार कर कोर्ट ले जाया गया है. कोर्ट में ले जाने के बाद उसे ट्रांजिट रिमांड पर अलीगढ़ ले जाया जाएगा. फिलहाल उसके साथ दिल्ली और जहानाबाद पुलिस मौजूद है.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.