ETV Bharat / bharat

मी चुकलो! आईन्स्टाईनबद्दलच्या वक्तव्याबद्दल गोयल यांना उपरती

author img

By

Published : Sep 13, 2019, 11:54 PM IST

गुरुत्वाकर्षणचा शोध आईन्स्टाईनने लावल्याचे वक्तव्य केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी गुरुवारी केले होते. यावरून त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले गेले. त्यानंतर आज त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

piyush goyal says he's sorry

मुंबई - आईनस्टाईन आणि गुरुत्वाकर्षण याबद्दलच्या आपल्या वादग्रस्त वक्तव्याची पियूष गोयल यांना आता उपरती झाली आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.

मी चुकलो! आईन्स्टाईनबद्दलच्या वक्तव्याबद्दल गोयल यांना झाली उपरती

माझे आईनस्टाईन बद्दलचे वक्तव्य चुकीचे होते, मी विज्ञान शाखेतून नंतर कॉमर्सला प्रवेश घेतल्याने माझी जीभ घसरली, असे म्हणत त्यांनी माफी मागितली. मात्र, तरीही मी चूक करण्यापासून घाबरणारा नाही, आईनस्टाईनचेच एक वाक्य आहे, 'अ पर्सन हू नेव्हर ट्राईज, नेव्हर सक्सीड्स'. आईनस्टाईनचा संबंध रिलेटीव्हिटी सोडून चुकून ग्रॅव्हिटीशी जोडला, मात्र त्याचा अर्थ लक्षात घेणे गरजेचे आहे. मला ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीबद्दल उदाहरण द्यायचे होते, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

गुरुत्वाकर्षणचा शोध आईन्स्टाईनने लावल्याचे वक्तव्य केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी गुरुवारी केले होते. यावरून त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले गेले. देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची करताना गणिताचा विचार करू नये, हे सांगताना गोयल यांनी गुरुत्वाकर्षणच्या शोधाचे उदाहरण दिले होते.

हेही वाचा : आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावल्याच्या विधानावरून पियूष गोयल 'ट्रोल'

Intro:मुंबई । गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञ आइन्स्टाइनला गणिताची मदत झाली नाही,’ असं वक्तव्य केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिल्लीतील एका बैठकीत केले होते. या अजब वक्तव्याबद्दल गोयल मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले होते. आज मुंबईत त्यांना उपरती झाली. माझी चूक झाली अशी चक्क कबुली त्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या कार्यक्रमात दिली.
Body:कालचं माझं आईनस्टाईनबद्दलचं वक्तव्य चुकीचं होते. मी विज्ञान शाखेतून कॉमर्सला प्रवेश घेतल्यामुळे 'स्लिप ऑफ टंग' झालं. मात्र तरीही चूक करण्यापासून घाबरणाऱ्यांपैकी मी नाही. त्यांनी आईनस्टाईनच्या
person who never tries, never succeeds'. या वक्तव्याचा दाखला दिला. आईन्स्टाईनचा संबंध रेलेटीव्हीटी ऐवजी ग्रेव्हीटीशी चुकून जोडला. मात्र त्याचा अर्थ लक्षात घेणे गरजेचं आहे. मला ट्रीलियन डॉलर इकॉनॉमीबद्दल उदाहरण द्यायचे होते. असे गोयल यांनी सांगितले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.