ETV Bharat / bharat

श्रीहरिकोटा येथून रीसॅट-२बी उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण - RISAT 2B

रीसॅट सॅटेलाइट सीरीजमधील पीएसएलवी-सी 46 हा चौथा उपग्रह अवकाशात झेपावला. आपत्ती व्यवस्थापन, रडार संबंधी कामांसाठी होणार उपयोग.

श्रीहरिकोटा येथून रीसॅट-२बी उपग्रहाचे होणार प्रक्षेपण
author img

By

Published : May 22, 2019, 12:01 AM IST

Updated : May 22, 2019, 6:27 AM IST

श्रीहरीकोटा - सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र येथून ईस्रोच्या रीसॅट-२ बी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. पीएसएलवी-सी 46 रॉकेटद्वारे बुधवारी पहाटे ५:२७ वाजता उपग्रह अवकाशात झेपावला.

पीएसएलवीचं हे ४८ व उड्डान असून रीसॅट सॅटेलाइट सीरीजमधील हा चौथा उपग्रह आहे. याचा वापर आपत्ती व्यवस्थापन, रडारसंबंधी कामांसाठी केला जाणार आहे. रीसॅट-२बीचं वजन ३०० किलो असून त्याच्यासोबत सिंथेटिक अपर्चर रडार (सार) इमेजर प्रक्षेपित करण्यात आले आहे. रीसैट-2बी ५५५ किलोमीटर उंचीवर प्रस्थापित होईल.

Intro:Body:

nat 010

Conclusion:
Last Updated : May 22, 2019, 6:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.