ETV Bharat / bharat

चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ७ सप्टेंबरला पोहोचणार - इस्रो - भारत

चांद्रयान २ मुळे भारतीय शास्त्रज्ञांना चंद्राच्या भूपृष्ठाचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. सध्या भारताने चांद्रयानाच्या माध्यमातून अभ्यासाठी निवडलेल्या प्रदेशात आतापर्यंत कोणताही देश पोहोचलेला नाही.

इस्रो
author img

By

Published : Aug 18, 2019, 10:18 AM IST

नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान २ लवकरच पुढील टप्प्यात पोहोचत असल्याची खुशखबर दिली आहे. ७ सप्टेंबरला चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चंद्रावर 'सॉफ्ट लाँच' करणारा हा भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे अशा प्रकारची चांद्रमोहीम आखणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीन यांच्यानंतरचा चौथा देश ठरणार आहे.

  • Hello! This is Chandrayaan 2 with a special update. I wanted to let everyone back home know that it has been an amazing journey for me so far and I am on course to land on the lunar south polar region on 7th September. To know where I am and what I'm doing, stay tuned! pic.twitter.com/qjtKoiSeon

    — ISRO (@isro) August 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चांद्रयान २ मुळे भारतीय शास्त्रज्ञांना चंद्राच्या भूपृष्ठाचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. सध्या भारताने चांद्रयानाच्या माध्यमातून अभ्यासाठी निवडलेल्या प्रदेशात आतापर्यंत कोणताही देश पोहोचलेला नाही. चांद्रयान २ मध्ये एका ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे. या सर्वांची मिळून चांद्रयानची एकंदर रचना करण्यात आली आहे. चंद्रावर सॉफ्ट लाँच करण्याच्या उद्देशाने आखलेली ही भारताची पहिलीच मोहीम आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.