ETV Bharat / bharat

आयएनएक्स मीडिया प्रकरण : चिदंबरम यांची जेलवारी कायम, पुन्हा फेटाळला जामीन अर्ज - पी. चिदंबरम

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असणाऱ्या पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज आज पुन्हा फेटाळला गेला. दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय घेत, त्यांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवली आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरण
author img

By

Published : Sep 30, 2019, 4:30 PM IST

नवी दिल्ली - भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळला जातो आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा त्यांचा जामीन अर्ज फेटाळत, त्यांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवली आहे.

  • INX media case: Delhi High Court rejects the regular bail petition of Congress leader P Chidambaram in CBI case. He is currently lodged in Tihar jail under CBI judicial custody. pic.twitter.com/I3YoFWqrLX

    — ANI (@ANI) September 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गेल्या आठवड्यातच त्यांच्या वकीलाने दिल्ली उच्च न्यायालयात सध्या चालू असलेले प्रकरण हा लोकांचा विश्वासघात नाही असा युक्तीवाद केला होता. या प्रकरणात सार्वजनिक तिजोरीचे कोणतेही नुकसान झाले नाही. या प्रकरणात कोणत्याही सार्वजनिक निधीचा सहभाग नव्हता. तसेच हे बँक फसवणूक किंवा देशाबाहेर पैसे पाठवण्याचे देखील प्रकरण नाही, असे सांगत त्यांनी जामीनावर विचार व्हावा अशी विनंती केली होती.

हेही वाचा : भाजपने दिले भाजीवाल्याच्या मुलाला विधानसभेचे तिकीट

मागील आठवड्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील चिदंबरम यांची भेट घेतली होती. त्याबद्दल त्यांचे पुत्र कार्ती यांनी दोघांचेही आभार मानले होते.
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. सध्या ते दिल्लीच्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

हेही वाचा : आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम यांच्या वकिलाचे दिल्ली उच्च न्यायालयाला प्रत्युत्तर..

Intro:Body:

आयएनएक्स मीडिया केस : चिदंबरम यांची जेलवारी कायम, पुन्हा फेटाळला जामीन अर्ज

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असणाऱ्या पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज आज पुन्हा फेटाळला गेला. दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय घेत, त्यांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवली आहे.

नवी दिल्ली - भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळला जातो आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा त्यांचा जामीन अर्ज फेटाळत, त्यांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवली आहे.

गेल्या आठवड्यातच त्यांच्या वकीलाने दिल्ली उच्च न्यायालयात सध्या चालू असलेले प्रकरण हा लोकांचा विश्वासघात नाही असा युक्तीवाद केला होता. या प्रकरणात सार्वजनिक तिजोरीचे कोणतेही नुकसान झाले नाही. या प्रकरणात कोणत्याही सार्वजनिक निधीचा सहभाग नव्हता. तसेच हे बँक फसवणूक किंवा देशाबाहेर पैसे पाठवण्याचे देखील प्रकरण नाही, असे सांगत त्यांनी जामीनावर विचार व्हावा अशी विनंती केली होती.

मागील आठवड्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील चिदंबरम यांची भेट घेतली होती. त्याबद्दल त्यांचे पुत्र कार्ती यांनी दोघांचेही आभार मानले होते.

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. सध्या ते दिल्लीच्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

हेही वाचा :

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.