ETV Bharat / bharat

काश्मीरमध्ये २ जी इंटरनेट सेवा पुन्हा बंद; जेकेएलएफवर हिंसा भडकावल्याचा आरोप - जम्मू काश्मीर लिबरेश फ्रँट संघटना

'जम्मू काश्मीर लिबरेश फ्रँट' या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेवर हिंसा पसरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सने काश्मीर बंदची हाक दिली आहे.

internet suspended
काश्मीर इंटरनेट बंद
author img

By

Published : Feb 9, 2020, 3:55 PM IST

श्रीनगर - संसदेवर हमला करणाऱ्या अफलज गुरूला आजच्या दिवशीच म्हणजेच ९ फेब्रुवारी २०१३ साली फाशी देण्यात आली होती. त्यामुळे आज दहशतवादी संघटनांकडून काश्मीरमध्ये पुन्हा अशांतता पसरवल्याचा प्रयत्न होऊ शकतो, म्हणून खोऱ्यातील २ जी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

jk home dept
गृहविभागाने जारी केलेले पत्रक
'जम्मू काश्मीर लिबरेश फ्रँट' या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेवर हिंसा पसरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सने काश्मीर बंदची हाक दिली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये नागरिकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. मागील महिन्यातच काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. मात्र, आता नव्याने निर्बंध लादण्यात आले आहेत. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रँट संघटना काश्मीर खोऱ्यात हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची पत्रकही काश्मीर पोलिसांनी जारी केले आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Intro:Body:

काश्मीरमध्ये २ जी इंटरनेट सेवा पुन्हा बंद; जेकेएलएफवर हिंसा भडकावल्याचा आरोप

श्रीनगर - संसदेवर हमला करणाऱ्या अफलज गुरूला आजच्या दिवशीच म्हणजेच ९ फेब्रुवारी २०१३ साली फाशी देण्यात आली होती. त्यामुळे आज दहशतवादी संघटनांकडून काश्मीरमध्ये पुन्हा अशांतता पसरवल्याचा प्रयत्न होऊ शकतो, म्हणून खोऱ्यातील २ जी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

'जम्मू काश्मीर लिबरेश फ्रँट' या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेवर हिंसा पसरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सने काश्मीर बंदची हाक दिली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये नागरिकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.  

मागील महिन्यातच काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. मात्र, आता नव्याने निर्बंध लादण्यात आले आहेत. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रँट संघटना काश्मीर खोऱ्यात हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची पत्रकही काश्मीर पोलिसांनी जारी केले आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.