ETV Bharat / bharat

गेल्या २४ तासांमध्ये देशभरात आढळले ९६ हजार नवे रुग्ण; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ लाखांवर

काल दिवसभरात एकूण 1,174 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 84 हजार 372 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 52 लाख 14 हजार 678 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 10 लाख 17 हजार 372 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत.

India's #COVID19 case tally crosses 52-lakh mark with a spike of 96,424 new cases
गेल्या २४ तासांमध्ये देशभरात आढळले ९६ हजार नवे रुग्ण; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ लाखांवर
author img

By

Published : Sep 18, 2020, 10:19 AM IST

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 96 हजार 424 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 52 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

  • India's #COVID19 case tally crosses 52-lakh mark with a spike of 96,424 new cases & 1,174 deaths in last 24 hours.

    The total case tally stands at 52,14,678 including 10,17,754 active cases, 41,12,552 cured/discharged/migrated & 84,372 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/y16APBIA7h

    — ANI (@ANI) September 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,174 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 84 हजार 372 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 52 लाख 14 हजार 678 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी 10 लाख 17 हजार 372 रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 41 लाख 12 हजार 552 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात 10 लाख 6 हजार 615 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 6 कोटी, 15 लाख, 72 हजार 343 एवढी झाली आहे.

हेही वाचा : हरसिमरत बादलांचा राजीनामा हा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न; कॅप्टन अमरिंदर सिंगांचे मत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.