नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 83 हजार 347 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 56 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.
-
India's #COVID19 case tally crosses 56-lakh mark with a spike of 83,347 new cases & 1,085 deaths in last 24 hours.
— ANI (@ANI) September 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The total case tally stands at 5,646,011 including 9,68,377 active cases, 45,87,614 cured/discharged/migrated & 90,020 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/ATrAJsPIhr
">India's #COVID19 case tally crosses 56-lakh mark with a spike of 83,347 new cases & 1,085 deaths in last 24 hours.
— ANI (@ANI) September 23, 2020
The total case tally stands at 5,646,011 including 9,68,377 active cases, 45,87,614 cured/discharged/migrated & 90,020 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/ATrAJsPIhrIndia's #COVID19 case tally crosses 56-lakh mark with a spike of 83,347 new cases & 1,085 deaths in last 24 hours.
— ANI (@ANI) September 23, 2020
The total case tally stands at 5,646,011 including 9,68,377 active cases, 45,87,614 cured/discharged/migrated & 90,020 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/ATrAJsPIhr
यासोबतच, काल दिवसभरात एकूण 1,085 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 90 हजार 20 झाली आहे. आतापर्यंत देशभरात 56 लाख 46 हजार 11 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 9 लाख 68 हजार 377 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत 45 लाख 87 हजार 614 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
काल दिवसभरात 9 लाख 53 हजार 683 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 6 कोटी, 62 लाख, 79 हजार 462 एवढी झाली आहे.