नवी दिल्ली - भारतातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 72,39,389 वर पोहचला आहे. गेल्या 24 तासात देशात 63,509 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 1,10,586 इतका झाला आहे. आत्तापर्यंत 63,01,927 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
-
India reports a spike of 63,509 new #COVID19 cases & 730 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) October 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Total case tally stands at 72,39,390 including 8,26,876 active cases, 63,01,928 cured/discharged/migrated cases & 1,10,586 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/c4pG9su1LQ
">India reports a spike of 63,509 new #COVID19 cases & 730 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) October 14, 2020
Total case tally stands at 72,39,390 including 8,26,876 active cases, 63,01,928 cured/discharged/migrated cases & 1,10,586 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/c4pG9su1LQIndia reports a spike of 63,509 new #COVID19 cases & 730 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) October 14, 2020
Total case tally stands at 72,39,390 including 8,26,876 active cases, 63,01,928 cured/discharged/migrated cases & 1,10,586 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/c4pG9su1LQ
देशात सध्या कोरोनाचे 8,26,876 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 522 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर त्याच्या दुप्पट 15 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने दिलासादायक चित्र आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे.