ETV Bharat / bharat

मागील २४ तासात आजवरचे सर्वाधिक रुग्ण आढळले, 16 हजार 922 कोरोनाबाधितांची वाढ

author img

By

Published : Jun 25, 2020, 11:17 AM IST

देशात 4 लाख 73 हजार 105 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 1 लाख 86 हजार 514 अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, 2 लाख 71 हजार 697 जण बरे झाले आहेत. तर, 14 हजार 894 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

नवी दिल्ली - देशात गेल्या चोवीस तासांमध्ये नव्या रुग्णांनी 16 हजारांचा आकडा पार केला. भारतातील रुग्णसंख्या 4 लाखांवर गेली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. कोरोनाबाधित 16 हजार 922 ने वाढले तर मृतांचा आकडा 418 ने वाढला आहे.

महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 6 हजार 739 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 42 हजार 900 वर गेली आहे. यातील एकूण 62 हजार 369 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 73 हजार 792 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

नवी दिल्लीमध्ये 70 हजार 390 कोरोनाबाधित आहेत. तर 2 हजार 365 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गुजरात राज्यात 28 हजार 943 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 735 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तामिळनाडूमध्ये 67 हजार 468 कोरोनाबाधित तर 866 जणांचा बळी गेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.