ETV Bharat / bharat

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार; एक भारतीय जवान हुतात्मा - Pakistan exchange ‘heavy fire

पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. आज पाककडून झालेल्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा झाला आहे.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
author img

By

Published : Dec 16, 2019, 9:42 PM IST

श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने आपले नापाक इरादे अजूनही सोडलेले नाहीत. काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. आज पाककडून झालेल्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा झाला आहे. ही घटना नियंत्रण रेषेजवळील सुंदरबनी सेक्टरमध्ये घडली. लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

राजोरी जिल्ह्याच्या सुंदरबनी भागात रविवारी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. भारतीय लष्कर या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानी घुसखोर भारतीय सीमेवर घुसण्याचा प्रयत्न करीत होते, ज्याला भारतीय सैन्याने हुसकावून लावले.

Intro:Body:

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक भारतीय सैनिक हुतात्मा

श्रीनगर- पाकिस्तानी सैन्याने आपले नापाक इरादे अजूनही सोडलेले नाहीत. काही दिवसांपासून पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. आज पाककडून झालेल्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा झाला आहे. ही घटना नियंत्रण रेषेजवळील सुंदरबनी सेक्टरमध्ये घडली. लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

राजोरी जिल्ह्याच्या सुंदरबनी भागात रविवारी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. भारतीय लष्कर या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानी घुसखोर भारतीय सीमेवर घुसण्याचा प्रयत्न करीत होते, ज्याला भारतीय सैन्याने हुसकावून लावले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.