ETV Bharat / bharat

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग, तो ताब्यात घेऊच - एस. जयशंकर - External Affairs Ministry India

मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला काही दिवसांपूर्वी १०० दिवस पूर्ण झाले. या १०० दिवसांमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

S Jaishankar
author img

By

Published : Sep 17, 2019, 7:05 PM IST

Updated : Sep 17, 2019, 9:32 PM IST

नवी दिल्ली - भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत, भारताला एका शेजाऱ्याकडून दहशतवादी धोका असल्याचे विधान केले आहे. सीमेवरील आणि एकूणच दहशतवादाविरूद्ध कृती करण्याची भारताच्या एका शेजाऱ्याला आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. आज एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

  • EAM S Jaishankar: We hope to build a better, stronger neighbourhood but recognising that we have a unique challenge from one neighbour, until the issue of cross border terrorism is successfully addressed & that neighbour becomes a normal neighbour that would remain a challenge. pic.twitter.com/uW8Hpl1KVp

    — ANI (@ANI) September 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, आणि एक दिवस नक्कीच त्यावर भारताचा ताबा असेल असा विश्वासदेखील एस जयशंकर यांनी व्यक्त केला.

  • #WATCH: External Affairs Minister Dr Subrahmanyam Jaishankar says, "Our position on PoK (Pakistan Occupied Kashmir) has always been and will always be very clear. PoK is part of India and we expect one day that we will have the physical jurisdiction over it." pic.twitter.com/XpK0aPspmE

मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला काही दिवसांपूर्वी १०० दिवस पूर्ण झाले. या १०० दिवसांमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना, एस. जयशंकर यांनी, या काळात सरकारची महत्त्वपूर्ण कामगिरी ही राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाच्या लक्ष्यांमधील संबंध मजबूत करणे ही असल्याचे स्पष्ट केले.

  • External Affairs Minister, S. Jaishankar briefing the media on first 100 days of his ministry: There is a strong link between domestic and foreign policy. The co-relation between our national policy goals and foreign policy goals has become stronger. pic.twitter.com/iFpaylryIC

जी-२० परिषद, ब्रिक्स किंवा पर्यावरणसंबंधी एखादी जागतिक दर्जाची परिषद असो, या सर्व ठिकाणी भारताचे म्हणणे, भारताचे मत याची आता गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे देखील जयशंकर यांनी सांगितले.

  • External Affairs Minister S Jaishankar: I think today if you look at the big debates at multilateral forums - G20, BRICS, you will see that the Indian voice, Indian views are today heard much more clearly. pic.twitter.com/suYzjipOTI

यासोबतच भारताचे प्रश्न, भारताच्या सीमेचे प्रश्न किंवा कलम ३७० सारखा मुद्दा यांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळत आहेत. तसेच जागतिक स्तरावर यासंबंधी भारताचे समर्थन केले जाते आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : HBD MODI: ओबामांनीही सांगितलं जास्त झोपत जा, वाचा रोचक किस्से

ZCZC
PRI GEN NAT
.NEWDELHI DEL36
JAISHANKAR-INDOPAK
India has a unique challenge from one neighbour, who needs to become normal: Jaishankar
         New Delhi, Sep 17 (PTI) Attacking Pakistan, External Affairs Minister S Jaishankar on Tuesday said India has a ""unique challenge" from one neighbour who needs to act normal and take action against cross-border terrorism.
          Addressing his first press conference after assuming the office in the Modi 2.0 government in May, Jaishankar, while presenting the ministry's work in the first 100 days, also said one of the key achievements of the government in this period has been a strong connection between national security and foreign policy goals.
          He said Indian voice is now heard much more on global stage, be it at G20 summit or at climate conferences.
         The minister said India's narrative on issues like cross-border terrorism and abrogation of Article 370 has been articulated to global audience.
          In an obvious reference to Pakistan, Jaishankar said, "We have a unique challenge from one neighbour and that would remain a challenge so until that neighbour becomes a normal neighbour and acts against cross-border terrorism." PTI ASK PYK BJ
PYK
PYK
09171631
NNNN
Last Updated : Sep 17, 2019, 9:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.